कोण आहे पाकिटमार अभिनेत्री रुपा दत्ता? अनुराग कश्यपवर केला होता लैंगिक शोषणाचा आरोप

साल्टलेकमध्ये चालू असलेल्या कोलकाता (kolkata) पुस्तक मेळाव्याच्या परिसरात पाकेटमारीच्या आरोपाखाली प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री रुपा दत्ताला पोलिसांनी (Police) अटक केली. अभिनेत्री रुपा दत्ता याआधीही चर्चेत होती. दिग्दर्शक अनुराग कश्यपवर तिने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

| Updated on: Mar 13, 2022 | 5:19 PM
साल्टलेकमध्ये चालू असलेल्या कोलकाता (kolkata) पुस्तक मेळाव्यात पाकेटमारीच्या आरोपाखाली प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री रुपा दत्ताला पोलिसांनी (Police) अटक केली.

साल्टलेकमध्ये चालू असलेल्या कोलकाता (kolkata) पुस्तक मेळाव्यात पाकेटमारीच्या आरोपाखाली प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री रुपा दत्ताला पोलिसांनी (Police) अटक केली.

1 / 8
अभिनेत्री रुपा दत्ता याआधीही चर्चेत होती. दिग्दर्शक अनुराग कश्यपवर तिने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

अभिनेत्री रुपा दत्ता याआधीही चर्चेत होती. दिग्दर्शक अनुराग कश्यपवर तिने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

2 / 8
2020 मध्ये रुपा दत्ताने अनुराग कश्यपविरोधात चुकीचा मेसेज पाठवण्याचा आरोप केला होता. अनुरागने तिला फेसबुकवर अश्लील मेसेज पाठवले होते, असा आरोप रुपाने केला होता.

2020 मध्ये रुपा दत्ताने अनुराग कश्यपविरोधात चुकीचा मेसेज पाठवण्याचा आरोप केला होता. अनुरागने तिला फेसबुकवर अश्लील मेसेज पाठवले होते, असा आरोप रुपाने केला होता.

3 / 8
रुपाने अनुरागवर ड्रग्जचं सेवन केल्याचाही आरोप केला होता. त्याच्याविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी तिने केली होती. मात्र तपासानंतर असं लक्षात आलं की संबंधित मेसेज करणारी व्यक्ती ही अनुराग कश्यप नव्हती, तर अनुराग नावाचाच दुसरा कोणीतरी होता.

4 / 8
रुपाने काही शोज आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने 'जय मां वैष्णो देवी' या मालिकेत भूमिका साकारली होती.

रुपाने काही शोज आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने 'जय मां वैष्णो देवी' या मालिकेत भूमिका साकारली होती.

5 / 8
रुपाने तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये ती दिग्दर्शिका, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ती असल्याचं म्हटलं आहे. रुपाची अॅक्टिंग अकॅडमीसुद्धा आहे.

रुपाने तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये ती दिग्दर्शिका, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ती असल्याचं म्हटलं आहे. रुपाची अॅक्टिंग अकॅडमीसुद्धा आहे.

6 / 8
रुपाने वयाच्या 10व्या वर्षापासून कामाला सुरुवात केली. सामाजिक कार्यात तिचा सहभाग असून तिने 'शूल' या फाऊंडेशनची स्थापना केली.

रुपाने वयाच्या 10व्या वर्षापासून कामाला सुरुवात केली. सामाजिक कार्यात तिचा सहभाग असून तिने 'शूल' या फाऊंडेशनची स्थापना केली.

7 / 8
कोलकातामध्ये सुरू असलेल्या पुस्तक मेळाव्यात पोलिसांनी रुपाला कचऱ्यात बॅग फेकताना पाहिलं. रुपाच्या बॅगमधून पोलिसांनी 75 हजार रुपये हस्तगत केले आहेत.

कोलकातामध्ये सुरू असलेल्या पुस्तक मेळाव्यात पोलिसांनी रुपाला कचऱ्यात बॅग फेकताना पाहिलं. रुपाच्या बॅगमधून पोलिसांनी 75 हजार रुपये हस्तगत केले आहेत.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.