Photo : ‘The Family Man’चा अत्यंत खतरनाक दहशतवादी मूसा रहमान कोण?; वाचा सविस्तर

शोमधील हा दहशतवादी खरं तर दक्षिणेचा एक सुप्रसिद्ध चेहरा आहे. (Who is the most dangerous terrorist of 'The Family Man' Musa Rahman ?; Read detailed)

  • Publish Date - 1:48 pm, Wed, 26 May 21
1/7
‘फॅमिली मॅन 2’ पुढील महिन्यात 4 जूनजा रिलीज होणार आहे. नवीन सीझनची स्टोरी आणि त्यातील कलाकार हे सर्व प्रेक्षकांच्या उत्साहात वाढ निर्माण करत आहेत. या सीरिजनं मागील सीझनमध्ये देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती. सीझन 2 मध्ये शोचे नायक मनोज बाजपेयी होते तर शोमधील दुसर्‍या एका व्यक्तीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तो व्यक्ती म्हणजे नीरज माधव. नीरजनं द फॅमिली मॅनमध्ये इसिसचा दहशतवादी मुसा रहमानची भूमिका साकारली होती.

2/7
त्याच्या निरागस चेहऱ्यावर आणि त्याच्या भावनिक गोष्टींमध्ये मग्न असलेला मूसा रेहमान अर्थात अभिनेता नीरज माधव या वेळी या शोमध्ये दिसणार की नाही याची खात्री अजून तरी नाही. मात्र नवीन सीझनची एक व्हिडीओ क्लिप जारी करण्यात आली आहे, जी सीझन 2 मध्ये नीरजच्या कमबॅकचा इशारा देत आहे.

3/7
शोमधील हा दहशतवादी खरं तर दक्षिणेचा एक सुप्रसिद्ध चेहरा आहे. नीरज माधव कोण आहे ते जाणून घेऊया.

4/7
नीरज माधव मल्याळम चित्रपटांसाठी ओळखला जातो. अभिनेता होण्याव्यतिरिक्त तो एक रॅपर आणि एक उत्तम डान्सर देखील आहे. तो एक प्रशिक्षित भरतनाट्यम डान्सर आहे.

5/7
नीरजने एप्रिल 2018 मध्ये आपली दीर्घ काळा असलेली मैत्रीण दीप्तीशी लग्न केलं. दीप्ती कोची येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मध्ये अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

6/7
नीरजनं 2013 मध्ये ‘बडी’ या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअरमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं अनेक मल्याळम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली.

7/7
फॅमिली मॅन सीझन 1 मध्ये, नीरज माधवच्या मोशे रहमानच्या व्यक्तिरेखेने चांगलीच लोकप्रियता मिळवली. हिंदी प्रेक्षकांमध्ये त्याला ओळख मिळाली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI