AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओम-स्वीटूचं लग्न ते देवमाणूस 2चा महाआरंभ, मनोरंजनाची मेजवानी घेऊन भेटीला येणार वर्षातला सर्वात मोठा सुपर संडे!

झी मराठीवर आज अर्थात 19 डिसेंबरला ‘मन झालं बाजिंद’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकांचे 1 तासांचे विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत आणि याच महाएपिसोडच्या साक्षीने ‘देवमाणूस 2’ चा महाआरंभ होणार आहे.

| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 8:45 AM
Share
झी मराठीवर आज अर्थात 19 डिसेंबरला ‘मन झालं बाजिंद’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकांचे 1 तासांचे विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत आणि याच महाएपिसोडच्या साक्षीने ‘देवमाणूस 2’ चा महाआरंभ होणार आहे.

झी मराठीवर आज अर्थात 19 डिसेंबरला ‘मन झालं बाजिंद’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकांचे 1 तासांचे विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत आणि याच महाएपिसोडच्या साक्षीने ‘देवमाणूस 2’ चा महाआरंभ होणार आहे.

1 / 5
पश्चिम महाराष्ट्रात डिसेंबर महिन्यात हळदीच्या पिकाची पूजा केली जाते, या पार्श्वभूमीवर हा महाएपिसोड रंगणार आहे. मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अशा पद्धतीने हळदीची पूजा दाखवली जाणार आहे, जी प्रेक्षक 'मन झालं बाजिंद' मालिकेच्या निमित्ताने पाहू शकणार आहेत. या महाएपिसोडमध्ये विधाते कुटुंबातील सर्वजण हळदीच्या पूजेची तयारी करून शेतात जातात. दुसरीकडे राया कारखान्यातील भेसळ प्रकरणात गुन्हेगार असलेल्या ह्रतिक आणि पप्याला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देणार? सोबतच राया कृष्णाला मानानं तिचं कारखान्यातील पद परत करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

2 / 5
'येऊ कशी तशी मी नांदायला' मध्ये प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण स्वीटू आणि ओमच लग्न पार पडणार आहे. मालिकेत सध्या आनंदी आनंद दिसतोय आणि त्याचसोबत ओम व स्वीटूच्या लग्नाची लगबग देखील चालू आहे. ओम आणि स्वीटू खूप खुश आहेत कारण इतक्या कठीण प्रसंगांना तोंड देऊन शेवटी ते दोघे एकत्र येणार आहेत. कोकणच्या मातीत रंगलेला हा ओम आणि स्वीटूचा लग्नासोहोळा हे या 1 तासाच्या विशेष भागाचं खास आकर्षण असणार आहे.

3 / 5
या दोन मालिकांसोबतच प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते आणि ज्या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं असा 'देवमाणूस 2' चा महाआरंभ होणार आहे.

4 / 5
तेव्हा पाहायला विसरू नका 19 डिसेंबर 2021 वर्षातला सर्वात मोठा सुपर संडे 'मन झालं बाजिंद' संध्या. 7 वा., येऊ कशी तशी मी नांदायला रात्री 8 वा. आणि महाआरंभ 'देवमाणूस 2' रात्री 9 वा. झी मराठीवर!

5 / 5
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.