दिल्लीच्या जंतरमंतरवर दिवाळीपर्यंत आंदोलन करू नका, अभिजीत दिपकेंना कोणी केलं आवाहन?

CJP Protest Impact : सीजेपीच्या आंदोलनामुळे दिल्लीत व्यापाऱ्यांचं 2000 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे व्यावयायिकांची आंदोलन न करण्याचं आवाहन व्यापारी संघटनेने केली आहे.

दिल्लीच्या जंतरमंतरवर दिवाळीपर्यंत आंदोलन करू नका, अभिजीत दिपकेंना कोणी केलं आवाहन?
Abhijeet dipke 5
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 11, 2026 | 11:28 AM
Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us