Photo : ‘कपल गोल्स’, गौहर आणि जैदचं नवं फोटोशूट

आता गौहरनं जैदसोबत सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (‘Couple Goals’, Gauhar and Zaid's new photoshoot)

| Updated on: Feb 05, 2021 | 6:17 PM
1 / 5
‘बिग बॉस’ची विजेती आणि प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान कोरिओग्राफर आणि डान्सर जैद दरबारनं गेल्या 25 डिसेंबरला लग्न केलं आहे.

2 / 5
या दोघांचा लग्न सोहळा अतिशय उत्साहात आणि शाही पद्धतीनं पार पडला. आता हे कपल चाहत्यांना परफेक्ट कपल गोल्स देताना दिसतं.

3 / 5
आता गौहरनं पुन्हा जैदसोबत सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
‘Dilli ki sardi ...... ♥️ ’ असं कॅप्शन देत गौहरनं हे फोटो शेअर केले आहेत.

5 / 5
या फोटोमध्ये दोघंही प्रचंड आनंदी दिसत आहेत.