AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मृती मानधना कॅप्टन होताच खेळाडूनं घेतली तडकाफडकी निवृ्ती, अवघ्या काही दिवसांतच दोन खेळाडू निवृत्त

स्मृती मानधनाकडे भारतीय महिला संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. यानंतर आता अवघ्या काही दिवसांतच दोन खेळाडूंनी आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

| Updated on: Oct 23, 2026 | 2:27 PM
Share
टीम इंडियाची सलामीवीर एस. मेघनाने निवृत्ती घेतली आहे. अवघ्या ३० वर्षांच्या वयात तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मेघनाने भारतासाठी ३ एकदिवसीय आणि १७ टी-२० सामने खेळले आहेत

टीम इंडियाची सलामीवीर एस. मेघनाने निवृत्ती घेतली आहे. अवघ्या ३० वर्षांच्या वयात तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मेघनाने भारतासाठी ३ एकदिवसीय आणि १७ टी-२० सामने खेळले आहेत

1 / 5
एस. मेघनाने २०१६ मध्ये पदार्पण केले, पण १० वर्षांत ती भारतासाठी केवळ ३ एकदिवसीय आणि १७ टी-२० सामने खेळली आहे. मेघनाने एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८ च्या सरासरीने ११४ धावा केल्या, तर टी-२० मध्ये तिने २५८ धावा केल्या. तिने दोन्ही फॉरमॅटमध्ये प्रत्येकी १ अर्धशतक झळकावले आहे.

2 / 5
मेघनाने महिला प्रीमियर लीगमध्ये दोन संघांकडूनही खेळली आहे. तिने गुजरात जायंट्स आणि आरसीबीचे प्रतिनिधित्व केले. मेघनाने २३.२३ च्या सरासरीने ३०२ धावा केल्या.

मेघनाने महिला प्रीमियर लीगमध्ये दोन संघांकडूनही खेळली आहे. तिने गुजरात जायंट्स आणि आरसीबीचे प्रतिनिधित्व केले. मेघनाने २३.२३ च्या सरासरीने ३०२ धावा केल्या.

3 / 5
निवृत्तीनंतरही मेघना क्रिकेटमध्ये सक्रिय राहणार आहे. निवृत्तीनंतर ती तरुण पिढीला मार्गदर्शन करण्यावर आणि क्रिकेट शिकवण्यावर लक्ष केंद्रित करेल, असे तिने सांगितले

निवृत्तीनंतरही मेघना क्रिकेटमध्ये सक्रिय राहणार आहे. निवृत्तीनंतर ती तरुण पिढीला मार्गदर्शन करण्यावर आणि क्रिकेट शिकवण्यावर लक्ष केंद्रित करेल, असे तिने सांगितले

4 / 5
स्मृती मानधना कर्णधार होताच अवघ्या काही दिवसांत दुसऱ्या खेळाडूने आपली निवृत्ती  जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी पुनम राऊतने आपली निवृत्ती जाहीर केली होती.

स्मृती मानधना कर्णधार होताच अवघ्या काही दिवसांत दुसऱ्या खेळाडूने आपली निवृत्ती जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी पुनम राऊतने आपली निवृत्ती जाहीर केली होती.

5 / 5
Follow Us
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मास्तर ढसाढसा रडले
NCP : नितेश कराळे मास्तरांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी; मतदानाच्या काही तास आधी...कराळे मास्तर ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल...
Sanjay Raut : 500 कोटींच्या आरोपांवर भाजप गप्प का? संजय राऊतांचा थेट सवाल; अमित शहा, फडणवीस अन् शिंदेंना काय दिलं आव्हान