हा एकमेव प्राणी सापाचा काळ आहे, साप दिसताच घेतो झटक्यात जीव..

साप म्हटले की, सर्वांनाच भीती वाटते. सापाला पाहिले तरीही अनेकांचा बीपी वाढतो. साप चावला तर काही क्षणात माणसाचा जीव जातो. रूग्णालयात जाण्याचाही साधा वेळ मिळत नाही. पण एक प्राणी असा आहे जो सापाचा काळ आहे.

| Updated on: Mar 26, 2026 | 1:06 PM
1 / 5
साप म्हटले की, आपल्यापैकी सर्वांच्याच काळजाचे पाणी होते. साप दिसला तरीही माणसाची झोप उडते. सापाचे स्वप्नही आले तरीही आपल्यापैकी अनेकजण घाबरतात. मात्र, सापाचाही एक मोठा बाप आहे. 

2 / 5
सापाला जवळपास सर्वच जण घाबरतात. पण एक असा प्राणी आहे, ज्याला सापच प्रचंड घाबरतो. एक झटक्यात हा प्राणी सापाचा जीव घेतो आणि त्याला संपवतो.

3 / 5
हा प्राणी दुसरा तिसरा कोणाही नसून मगर आहे. मगर आणि सापाची मोठी दुश्मनी असते. साप दिसताच मगर त्याच्यावर मोठा हल्ला करते. सापाला जिवंत मगर सोडत नाही. 

4 / 5
 मगर पाण्यात असली तरीही ती बऱ्याचदा पाण्याच्या बाहेर सापाची शिकार करायला येते. साप दिसला तरीही अत्यंत शिताफीने मगर सापाची शिकार करते. 

5 / 5
सापाचे घातक विषही मगरच्या पुढे अजिबात काम करत नाही. साप मगरीच्या पुढे काहीच करू शकत नाही. क्षणात मोठी झडप मगर सापावर घालते आणि त्याचा जीव घेते.

Follow Us