सॅमसंगचे 20 हजारांपेक्षा स्वस्त नवीन फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची उडाली झुंबड, थेट Galaxy A08..
सॅमसंगने आपल्या ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी मोठा गेम केला. थेट 20 हजारांपेक्षाही अधिक किंमतीमध्ये ते फोन विक्री करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी या नवीन फोनमध्ये अनेक जबरदस्त असे फिचर्स दिली आहेत.

सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी कायमच बंपर ऑफर आणत असतो. त्यातच आता सॅमसंगकडून 20000 हजारांपेक्षाही कमी किंमतदीमध्ये 50 MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी असलेले फोन ग्राहकांना कवडीमोलाच्या किंमतीत विकण्याचा प्लान आहे.
Samsung चे असे चार नवीन फोन आहेत, जे तुम्ही 20 हजारांमध्ये खरेदी करू शकता. त्यात Galaxy A08, Galaxy AO7, Galaxy MO8 यासोबतच Galaxy FO8 यांच्याही त्यात समावेश आहे. हेच नाही तर 4GB RAM आणि 64GB स्टोरेजही मिळेल.
तुम्हाला सॅमसंगचा फोन खरेदी करायचा असेल तर Galaxy A07 हा एक उत्तम पर्याय आहे. त्याची किंमत फक्त 13,499 रूपये आहे. हा सर्वात स्वस्त आणि जबदरस्त फिचर्सवाला फोन आहे. 5000mAh बॅटरी मिळते. कॅमेराही या फोनचा जबरदस्त आहे.
Galaxy A08 हा देखील छान फोन आहे. याची किंमत 18499 आहे. 50 MP कॅमेरा आहे. या फोनला 6000mAh बॅटरी या फोनला आहे. Samsung Galaxy M08 ची किंमत 16.999 हजार आहे. त्याचही जबरदस्त फिचर्स आहेत.
Galaxy FO8 ची किंमत 16,999 आहे. यात 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळते. फोटोग्राफीसाठी हा बेस्ट मोबाईल आहे. फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे. या फोनची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.