Sonakshi Sinha : बापरे, सोनाक्षीने वांद्रयाला फ्लॅट विकत घेतला 14 कोटीला आणि आता विकला… फायदाच फायदा

Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचं लग्न झाल्यापासून सतत चर्चेत आहे. नवरा झहीर इकबालसोबत ती वेगवेगळ्या ठिकाणी हनिमूनला जात असते. त्या देशातले तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता सोनाक्षीने तिचं वांद्रयाच घर विकून बक्कळ नफा कमावला आहे.

| Updated on: Feb 03, 2025 | 2:46 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिचं मुंबईतील वांद्रे पश्चिमेला असलेलं घर विकलं आहे.

2 / 5
हा आलिशान फ्लॅट होता. रिपोर्ट्नुसार रियल इस्टेट सल्लागार स्क्वायर यार्डने या व्यवहाराशी संबंधित रजिस्ट्रेशन डॉक्युमेंटची समीक्षा केली.

3 / 5
सोनाक्षी सिन्हाने 81-ऑरिएट येथील संपत्ती विकली आहे. हा एमजे शाह ग्रुपचा प्रोजेक्ट आहे. सोनाक्षी सिन्हाचा हा फ्लॅट 4.48 एकरमध्ये पसरलेला आहे. हे 4 BHK घर आहे. अपार्टमेंटचा कारपेट एरिया 391.2 वर्ग मीटर आहे.

4 / 5
स्क्वायर यार्डनुसार, या व्यवहारात 1.35 कोटी रुपये स्टॅम्प पेमेंट आणि 30 हजार रुपये रजिस्ट्रेशन फी देण्यात आली आहे.

5 / 5
कंपनीनुसार हे अपार्टमेंट सोनाक्षी सिन्हाने मार्च 2020 मध्ये 14 कोटींना विकत घेतलं होतं. आता हेच घर तिने 22.50 कोटी रुपयात विकलं आहे.