AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepika Padukone : बेबी बंप फ्लाँट करत दीपिकाचं रणवीरसोबत ग्लॅमरस फोटोशूट; दुआच्या क्युट स्माईलने वेधलं लक्ष

अभिनेत्री दीपिका पादुकोणने दुसऱ्या बाळाच्या आगमनापूर्वी पती रणवीर सिंह आणि लेक दुआसोबत खास बेबी बंप फोटोशूट केले आहे. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये दीपिकाचा बेबी बंप स्पष्ट दिसत असून, रणवीर आणि दुआ पांढऱ्या कपड्यांमध्ये ट्विनिंग करताना दिसले. दुआच्या गोंडस हास्याने या फोटोशूटमध्ये चार चांद लावले असून, हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.

| Updated on: Sep 08, 2026 | 9:23 PM
Share
अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या बरीच चर्चेत आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार असून काही महिन्यांपूर्वीच तिने आणि रणवीरने ही गुड न्यूज शेअर केली होती. आता दीपिकाने तिचं बेबी बंप फ्लाँट करत खास फोटोशूट केलंय. या फोटोंमध्ये दीपिका पती रणवीर सिंह आणि लाडकी लेक दुआ यांच्यासोबत दिसत्ये. दुआच्या क्युट स्माइलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दुआच्या वाढदिवशीच रणवीर आणि दीपिकाने हे खास फोटो शेअर केलेत. त्यासोबतच आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी त्यांनी चाहत्यांचे आभार मानले. ( All Photos : Instagram)

1 / 6
दीपिका-रणवीरचं हे ब्लॅक अँड व्हाइट  फोटोशूट आहे. रणवीरने पांढऱ्या रंगाच्या कपडे घातलेत. तर त्याची लाडकी लेकंही पांढरा शर्ट आणि जीन्स घालून बाबांसोबत ट्विनिंग करताना दिसली.  तर  दुसरीकडे, दीपिका पाडुकोण पांढऱ्या रंगाच्या नेटच्या टॉप आणि पँटमध्ये दिसली. काही फोटोंमध्ये रणवीरने दुआला कडेवर घेतलंय, तर  दीपिकानेही दुआवर प्रेमाचा वर्षाव केला.  दोन वेण्या घालून दुआ अतिशय क्युट दिसत होती. तिच्या हास्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

2 / 6
दीपिका आणि रणवीरच्या या आनंदी कुटुंबाच्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सर्वजण आनंदी असून नव्या बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय. रणवीर दीपिकाच्या बेबी बंपवर हात ठेवतानाही या फोटोंमध्ये दिसला.

3 / 6
दीपिका आणि रणवीर यांनी 14-15 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीमध्ये लग्न केलं.  खासगी समारंभात त्यांचा विवाह पार पडला होता. त्यांच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. 8 सप्टेंबर 2024 रोजी त्यांच्या मुलगी दुआचा जन्म झाला.

4 / 6
दीपिका आणि रणवीरच्या कामााबद्दल सांगायचं झालं तर रणवीर नुकताच 'धुरंधर'मध्ये दिसला. दोन भागांत रिलीज झालेल्या या चित्रपटात त्याने हमजाची भूमिका साकारली.  प्रत्यक्षात तो एक भारतीय गुप्तहेर असतो.

दीपिका आणि रणवीरच्या कामााबद्दल सांगायचं झालं तर रणवीर नुकताच 'धुरंधर'मध्ये दिसला. दोन भागांत रिलीज झालेल्या या चित्रपटात त्याने हमजाची भूमिका साकारली. प्रत्यक्षात तो एक भारतीय गुप्तहेर असतो.

5 / 6
आदित्य धरने दिग्दर्शित केलेल्या, रणवीर सिंहच्या या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आता रणवीर लौकरच 'प्रलय' चित्रपटात दिसणार आहे. तर दीपिका ही लवकरच 'किंग' आणि 'राका'  चित्रटपटात दिसेल.

6 / 6
Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?