रणवीर सिंह
अभिनेता रणवीर सिंहने 2010 मध्ये 'बँड बाजा बारात' या चित्रपटातून अभिनयातील कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याने 'लुटेरा', 'गोलियों की रासलीला- रामलीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. 'धुरंधर' आणि 'धुरंधर : द रिव्हेंज' या दोन चित्रपटांमुळे त्याची लोकप्रियता आणि प्रसिद्धी प्रचंड वाढली आहे. रणवीरने अभिनेत्री दीपिका पादुकोणशी लग्न केलं आहे.
Read More3 हजार कोटींची कमाई, जगभरात वाजला डंका, तरीही ऑस्करमध्ये ‘धुरंधर’ला का नाही एंट्री ?
भारतातर्फे ऑस्करसाठी 'गोंधळ' हा मराठी चित्रपट पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बॉलिवूडमधील सर्वाच मोठा , यशस्वी चित्रप धुरंधरला पछाडत गोंधळने बाजी मारली. मात्र धुरंधरची ऑस्करसाठी का निवड झाली नाही ? त्याचं मोठं कारण समोर आलं आहे.
- manasi mande
- Updated on: Sep 19, 2026
- 2:32 pm
Deepika-Ranveer: दुसऱ्या बाळाच्या जन्माआधी दीपिका-रणवीर सिद्धिविनायकाच्या चरणी
Deepika-Ranveer: दुसऱ्या बाळाच्या जन्माआधी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. दुआच्या जन्माच्या आधीही दोघं याच मंदिरात दर्शनासाठी गेले होते.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 18, 2026
- 4:41 pm
Ranveer Singh : लालबागच्या राजाच्या चरणी रणवीर नतमस्तक, 1 हजार मुलींच्या शिक्षणाचा उचलणार खर्च
अभिनेता रणवीर सिंगने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. गणेश चतुर्थीला त्याने 1000 मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची मोठी घोषणा केली. या पुढाकारातून त्याने 'सेवा संकल्प अभियान'ला पाठिंबा दिला.
- manasi mande
- Updated on: Sep 18, 2026
- 4:30 pm
‘धुरंधर’ पाहिलास का? 9 महिन्यांनंतर शाहरुख खान स्पष्टच बोलला..
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. धुरंधर पाहिलास का, असा प्रश्न विचारणाऱ्या युजरला आता शाहरुखने उत्तर दिलं आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 16, 2026
- 3:50 pm
Deepika-Ranveer: ही तर पप्पाची कॉपी..; दीपिकाच्या लेकीला पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, शेअर केला रणवीरच्या बालपणीचा फोटो
Deepika Ranveer: दीपिका आणि रणवीरने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच काही प्रमाणात प्रायव्हसी जपली आहे. त्यामुळे दुआसोबतचे असे खास क्षण समोर आले की चाहते त्यावर भरभरून प्रेम व्यक्त करतात. यावेळीही दुआच्या क्यूट अंदाजापासून तिच्या रणवीरसारख्या दिसण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 9, 2026
- 9:25 am
Deepika Padukone : बेबी बंप फ्लाँट करत दीपिकाचं रणवीरसोबत ग्लॅमरस फोटोशूट; दुआच्या क्युट स्माईलने वेधलं लक्ष
अभिनेत्री दीपिका पादुकोणने दुसऱ्या बाळाच्या आगमनापूर्वी पती रणवीर सिंह आणि लेक दुआसोबत खास बेबी बंप फोटोशूट केले आहे. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये दीपिकाचा बेबी बंप स्पष्ट दिसत असून, रणवीर आणि दुआ पांढऱ्या कपड्यांमध्ये ट्विनिंग करताना दिसले. दुआच्या गोंडस हास्याने या फोटोशूटमध्ये चार चांद लावले असून, हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.
- manasi mande
- Updated on: Sep 8, 2026
- 9:23 pm
Shaktiman: रणवीरकडून 3 तास मनधरणी, ‘शक्तिमान’साठी हातात होता कोट्यवधींचा चेक; तरी मुकेश खन्ना यांनी दिला नकार
Mukesh Khanna: 'शक्तिमान' या चित्रपटासाठी अभिनेता रणवीर सिंह जवळपास तीन तास मुकेश खन्ना यांच्यासमोर विनवणी करत होता. खुद्द मुकेश खन्ना यांनी याविषयीचा खुलासा केला. तरीही त्यांनी रणवीरला भूमिकेसाठी नकार दिला.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 31, 2026
- 9:48 am
Ranveer Singh: माझे सिनेमे चालत नव्हते, तेव्हा अंबानी कुटुंबाने..; ‘धुरंधर’च्या यशानंतर रणवीर सिंह भावूक
Ranveer Singh: करिअरमधील कठीण काळ आणि धुरंधरचं यश याविषयी बोलताना अभिनेता रणवीर सिंह भावूक झाला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्याने अंबानी कुटुंबाचेही आभार मानले आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 23, 2026
- 10:24 am
Don 3 Controversy : ‘डॉन 3’चा वाद पुन्हा पेटला; आता रणवीर सिंहच्या वडिलांची एंट्री; उचललं मोठं पाऊल
'डॉन 3'वरून सुरू असलेला वाद चांगलाच गाजला. हे पेटलेलं प्रकरण काही शांत होण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच आता अभिनेता रणीवर सिंहच्या वडिलांची या वादात एंट्री झाल्याने पुन्हा चर्चा सुरू झाल्यात. नेमकं काय घडलं ?
- manasi mande
- Updated on: Aug 21, 2026
- 9:57 pm
आजकाल हा पॅटर्नच बनलाय..; फरहान अख्तरने रणवीरला सुनावलं, नेमकं काय घडलं?
फरहान अख्तरने अभिनेता रणवीर सिंहवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. रणवीरने 'डॉन 3' या चित्रपटातून अचानक माघार घेतली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये वाद सुरू आहे. आता फरहान नेमकं काय म्हणाला, ते जाणून घ्या..
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 11, 2026
- 3:42 pm
नेटफ्लिक्सवरही ‘धुरंधर’चा बोलबाला; फक्त 6 महिन्यात जगभरातून तब्बल इतके व्ह्यूज
रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या 'धुरंधर' या चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही नवीन विक्रम रचला आहे. नेटफ्लिक्सवर या चित्रपटाला किती व्ह्यूज मिळाले आहेत, याची माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jul 23, 2026
- 9:10 am
मुंबईतल्या या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये नेऊन रणवीरने पुरवले दीपिकाचे डोहाळे; तुम्ही कधी तिथे गेलात का?
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह नुकतेच मुंबईतल्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये लंच डेटसाठी गेले. त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दीपिका दुसऱ्यांदा गरोदर असून ती लवकरच आई होणार आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jul 16, 2026
- 11:20 am