दीपिका पादुकोण
अभिनेत्री दीपिका पादुकोण ही बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी आणि बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दीपिकाने 'ओम शांती ओम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने 'लव्ह आज कल', 'कॉकटेल', 'ये जवानी है दिवानी', 'चेन्नई एक्स्प्रेस', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. 2018 मध्ये दीपिकाने अभिनेता रणवीर सिंहशी लग्न केलं.
दीपिका पदुकोण हिच्या बहिणीच्या आयुष्यात मोठी खळबळ, देओल कुटुंबियांची होणार सून! काय आहे कनेक्शन?
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि देओल कुटुंबियांचं एक खास नातं तयार होत आहे... सध्या बॉलिवूडमध्ये दीपिका हिची बहीण अनीशा हिच्या लग्नाची चर्चा सुरु आहे... तर दोन्ही कुटुंबियांमध्ये नक्की काय कनेक्शन आहे जाणून घ्या...
- shweta Walanj
- Updated on: Nov 30, 2025
- 8:40 am
“मी काय विचार करत होते?” दीपिकाला आजही होतो त्या गोष्टींचा पश्चात्ताप
अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भूतकाळातील काही निवडींवर पश्चात्ताप व्यक्त केला. त्यावेळी मी काय विचार करत होते, असा प्रश्न तिने स्वत:लाच विचारला आहे. दीपिकाला बॉलिवूडमध्ये जवळपास 18 वर्षे पूर्ण झाली आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Nov 19, 2025
- 7:41 pm
रणवीरसमोर ‘उरी’च्या दिग्दर्शकाने दीपिकाला मारला टोमणा? कामाच्या तासांवरून म्हणाला..
आठ तासांच्या शिफ्टच्या मुद्द्यावरून 'धुरंधर'चा दिग्दर्शक आदित्य धर याने दीपिका पादुकोणला अप्रत्यक्ष टोमणा मारल्याची चर्चा आहे. ट्रेलर लाँचदरम्यान आदित्यने रणवीर सिंहसमोरच हे वक्तव्य केलं. आठ तासांच्या शिफ्टच्या मुद्द्यावरून दीपिका सध्या चर्चेत आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Nov 19, 2025
- 1:12 pm
Deepika Padukone-Ranveer Singh Daughter Dua : दीपिका-रणवीरची लाडकी लेक इतकी श्रीमंत, ‘दुआ’ची संपत्ती ऐकून व्हाल थक्क !
दिवाळीच्या शुभेच्छा देताना अभिनेत्री दीपिका पडूकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी काल पहिल्यांदाच त्यांची लेक ‘दुआ’ चा चेहरा सर्वांना दाखवला. तिचे फोटो सर्वांसोबत शेअर केले असून ते प्रचंड व्हायरल झालेत. बॉलिवूडच्या या लोकप्रिय कपलची लेक ‘दुआ’ ही अवघ्या वर्षभराची आहे. पण आत्ताच ती कोट्यावधींच्या संपत्तीची मालक आहे.
- manasi mande
- Updated on: Oct 22, 2025
- 2:59 pm
दीपिका-कटरिना सारखी फिगर हवीय… काय काय खाल? हा डाएट बघाच
Weight loss Tips: बॉलिवूडमधील आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांच्यासह सर्वच अभिनेत्री या फिटनेसबाबत एकदम सतर्क असतात. त्यांच्यासारखी स्लिम बॉडी पाहून अनेकांना त्यांच्यासारखी बॉडी असावी अशी इच्छा निर्माण होते. यासाठी काय आहार घ्यायचा ते जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Oct 11, 2025
- 4:59 pm
8 तास शिफ्टच्या मागणीबद्दल अखेर दीपिकाने सोडलं मौन; “शांत राहून आपली लढाई..”
अभिनेत्री दीपिका पादुकोणने 8 तासांच्या शिफ्टची मागणी करताच त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या मागणीमुळे तिला दोन चित्रपटांमधून बाहेर पडावं लागल्याचंही म्हटलं जात आहे. या सर्व चर्चांवर ती आता मोकळेपणे व्यक्त झाली.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 10, 2025
- 9:32 am
Deepika Padukone : दीपिका पादुकोणला हिजाबमध्ये पाहताच चाहते म्हणाले ‘आपल्या संस्कृतीचा..’
Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पादुकोणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यामध्ये तिने अबाया परिधान केल्याचं पहायला मिळतंय. दीपिकाच्या या व्हिडीओवर काही चाहते भडकले आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 8, 2025
- 2:13 pm
‘मी 14 महिन्यांच्या मुलीला …’ 8 तासांच्या शिफ्टच्या वादावर राणी मुखर्जीची रिॲक्शन
बॉलिवूडची नामवंत अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या 8 तासांच्या शिफ्टच्या मागणीमुळे चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून इंडस्ट्रीमध्ये हा चर्चेचा विषय आहे. प्रख्यात अभिनेत्री, राणी मुखर्जीने अलीकडेच या प्रकरणावर आपले मौन सोडत रिॲक्शन दिली.
- manasi mande
- Updated on: Oct 3, 2025
- 9:58 am
लेकीसोबत असताना दीपिकासमोर व्यक्तीने केलं असं काही..; भडकली अभिनेत्री
काही वेळानंतर हा व्हिडीओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून हटवण्यात आला. यावरून दीपिकाचे चाहते संबंधित व्यक्तीवर भडकले आहेत. पालकांच्या मर्जीशिवाय अशाप्रकारे फोटो किंवा व्हिडीओ काढणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 25, 2025
- 3:58 pm