AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepika Padukone : 30 कोटी फी, 120 कोटींचं घर.. बर्थडे गर्ल दीपिका किती कोटींची मालकीण ?

Deepika Padukone Birthday Special : बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ प्रसिद्धीच नाही तर बरीच संपत्तीही कमावली आहे. आज तिचा 40 वा वाढदिवस आहे. जाणन घेऊया बर्थडे गर्लचं एकूण नेटवर्थ..

| Updated on: Jan 05, 2026 | 8:47 AM
Share
बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' दीपिका पडूकोण आज 40 वा वाढदिवस साजरा करते आहे.  5 जानेवारी 1986  ला डेन्मार्कमध्ये जन्मलेल्या दीपिकाचे आज जगात लाखो चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये तिने मोठं नाव कममत चांगलीच प्रसिद्धीही मिळवली. साऊथमधून आपल्य करिअरला सुरूवात करणाऱ्या दीपिकाने बॉलिवूडमध्ये बस्तान बसवलंच पण हॉलिवूडमध्येही काम करत तिचा ठसा उमटवला.प्रचंड लोकप्रियतेसोबतच तिने चांगलीच कमाई करत संपत्ती कमावली. जाणून घेऊया तिचं नेटवर्थ.. (Photos : Instagram)

1 / 6
दीपिका पदुकोणने 2006 मध्ये कन्नड चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, बॉलिवूड पदार्पणाने तिला खरी ओळख मिळाली. 2007 मध्ये तिच्या शाहरुख सोबत "ओम शांती ओम" या चित्रपटानत काम करत तिने बॉलिवूड डेब्यू केला आणि चांगलीच खळबळ उडाली. आज तिचं स्टारडम एका वेगळ्याच पातळीवर आहे. दीपिका ही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे आणि बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्येही तिचा समावेश आहे.

2 / 6
अवघ्या 19 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या डीपिकाने तिच्या चित्रपटांसाठी मोठी फी वसूल केली आहे. रिपोर्ट्सनुसार, दीपिरा ही एका चित्रपटासाठी 20 ते 30 कोटी फी चार्ज करते.  अभिनेता आणि तिचा  पती रणवीर सिंग याच्यासोबत दीपिका मुंबईत राहते त्या घराची किंमत 120 कोटी रुपये इतकी आहे.

3 / 6
दीपिका पदुकोणच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, लाईफस्टाईल एशिया हाँगकाँगच्या अहवालानुसार, तिची एकूण संपत्ती 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्रीचे उत्पन्न ब्रँड एंडोर्समेंट आणि तिच्या स्वतःच्या मेकअप ब्रँड, 82°E मधूनही येतं.ती प्रत्येक एंडोर्समेंट डीलमधून किमान 8 कोटी रुपये कमावते.

4 / 6
दीपिका पदुकोणकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. तिच्या कार कलेक्शनमध्ये 64 लाखांची BMW 5 सिरीज, 1.67 कोटी किमतीची Mercedes Maybach S500 आणि दोन ऑडी मॉडेल्स (A8 आणि Q7) यांचा समावेश आहे.

5 / 6
दीपिकाकडे असलेल्या या कारपैकी एका कारची किंमत 1.57 कोटी रुपये आणि दुसऱ्या कारची किंमत 93.35 लाख रुपये आहे. अलिबाग येथेही तिची काही प्रॉपर्टी आहे.

6 / 6
4 मुलं जन्माला घाला... 'ओवैसींना पाकमध्ये पाठवावं नवनीत राणांची मागणी'
4 मुलं जन्माला घाला... 'ओवैसींना पाकमध्ये पाठवावं नवनीत राणांची मागणी'.
ठाकरे बंधूंची मुंबईत एकच भव्य सभा, कधी अन कुठं? राऊतांकडून मोठी माहिती
ठाकरे बंधूंची मुंबईत एकच भव्य सभा, कधी अन कुठं? राऊतांकडून मोठी माहिती.
VIDEO : भाषण करताना नारायण राणे यांना भोवळ, शेकडो लोकांसमोर....
VIDEO : भाषण करताना नारायण राणे यांना भोवळ, शेकडो लोकांसमोर.....
लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा!
लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा!.
नारायण राणे यांचे भर भाषणात निवृत्तीचे संकेत अन् पत्नी नीलम राणे भावूक
नारायण राणे यांचे भर भाषणात निवृत्तीचे संकेत अन् पत्नी नीलम राणे भावूक.
लाडक्या बहिणी मालामाल होणार, CM फडणवीसांची थेट मोठी घोषणा
लाडक्या बहिणी मालामाल होणार, CM फडणवीसांची थेट मोठी घोषणा.
अमित साटम अंधेरीचे डोनाल्ड डक अन् त्यांच्यात पाकड्यांचा DNA
अमित साटम अंधेरीचे डोनाल्ड डक अन् त्यांच्यात पाकड्यांचा DNA.
5 हजारांची साडी 199 रूपयांना... भन्नाट ऑफरनं महिलांची उडाली झुंबड अन्
5 हजारांची साडी 199 रूपयांना... भन्नाट ऑफरनं महिलांची उडाली झुंबड अन्.
मी धनुभाऊंना परळी देऊन टाकली, पंकजा मुंडेंच्या विधानानं चर्चेला उधाण
मी धनुभाऊंना परळी देऊन टाकली, पंकजा मुंडेंच्या विधानानं चर्चेला उधाण.
आव्हाडांमुळेच आघाडीत मिठाचा खडा, काँग्रेसच्या नेत्याच्या आरोपानं खळबळ
आव्हाडांमुळेच आघाडीत मिठाचा खडा, काँग्रेसच्या नेत्याच्या आरोपानं खळबळ.