AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हातात चाळण्या, टोपल्या आणि आशेने भरलेल्या नजरा… मृतांच्या राखेतील सोन्याच्या शोधात झुंबड, गोदावरी तिरी काय घडलं ?

पैठण येथील नाथषष्ठी सोहळ्यासाठी गोदावरी नदीतील पाणी कमी केले जात आहे, ज्यामुळे भाविकांना नाथांचे दर्शन सुलभ होईल. प्रशासनाच्या या कृतीमुळे नदीपात्र मोकळे झाले असून, अनेक जण सोन्या-चांदीच्या वस्तू आणि नाणी शोधण्यासाठी गर्दी करत आहेत. वर्षभर दशक्रिया घाटावर झालेल्या धार्मिक विधींमध्ये अर्पण केलेल्या वस्तू शोधण्याचा प्रयत्न नागरिक करत आहेत.

| Updated on: Feb 24, 2026 | 12:53 PM
Share
पैठण येथे होणाऱ्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी गोदावरी नदीपात्रातून पाणी सोडण्याचे व पात्र रिकामे करण्याचे काम प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे. लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी जायकवाडी धरणातून नदीपात्रातील पाणी कमी केले जात आहे.

1 / 5
यामुळे भाविकांना नाथांच्या पालखीचे सुलभ दर्शन  घेता येणार आहे. त्यासाठी हे काम वेगाने सुरू आहे. मात्र गोदावरी पात्रातील पाणी कमी होताच नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. अनेक नागरिक गोदावरी पात्रात उतरले ते गंगार्पण केलेली नाणी आणि सोन्या-चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी. एवढंच नव्हे तर दशक्रिया घाट परिसरात महिला, पुरुषांसह अगदी लहान मुलंही नदीपात्रात उतरून वस्तू धुंडाळताना दिसली.

2 / 5
नाथषष्ठी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी कमी करण्यात आले आहे. पाणी ओसरल्यामुळे नदीचे विस्तीर्ण पात्र उघडे पडले असून, या गाळामध्ये सोने शोधण्यासाठी शेकडो नागरिकांची एकच गर्दी उसळली आहे. हातात चाळण्या, टोपल्या आणि आशेने भरलेल्या नजरा घेऊन आबालवृद्ध नदीपात्रात नशीब आजमावताना दिसत आहेत.

3 / 5
नाथ मंदिर पैठण परिसराच्या मागील दशक्रिया घाटावर वर्षभर मोठ्या प्रमाणात अंत्यविधी होतात. स्थानिक श्रद्धेनुसार, विधी दरम्यान अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू किंवा दागिने अस्थींसोबत नदीत विसर्जित केले जातात.

4 / 5
पाणी कमी झाल्याने हा गाळ उघडा पडला असून त्यामध्ये सोनं सापडलं का? याच शोधासाठी नागरिक मोठ्या संख्येने नदीत उतरल्याचे चित्र सध्या पैठणमध्ये पाहायला मिळत आहे. त्यात मोठ्यंसह लहान मुलांनाही कामाला लावल्याचं दिसलं.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...