AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होळीच्या संपूर्ण आठवड्यात या गोष्टी टाळाच, कोणतेही…

होळी म्हटले की, लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतो. आठवड्याभरापासूनच अनेकांची होळी सुरू होते. आता होळीला काही दिवसच शिल्लक राहिली आहेत. मात्र, होळीच्या आठवड्यात काही गोष्टी करणे टाळायला हवे.

| Updated on: Feb 24, 2026 | 1:46 PM
Share
होळी या सणाला अत्यंत महत्व असते. यंदा 3 मार्च 2026 रोजी होळी आहे. मात्र, होळी सणाला जरी महत्व असले तरीही होळीदरम्यान काही गोष्टी करणे टाळलेले महत्वाचे असते. 

होळी या सणाला अत्यंत महत्व असते. यंदा 3 मार्च 2026 रोजी होळी आहे. मात्र, होळी सणाला जरी महत्व असले तरीही होळीदरम्यान काही गोष्टी करणे टाळलेले महत्वाचे असते. 

1 / 5
 होळीच्या आठवड्यात काही शुभ कार्य करणे टाळायला हवीत. साखरपुडा, नामकरण सोहळा, लग्न, गृहप्रवेश असे शुभकार्य अजिबात करू नयेत. 

होळीच्या आठवड्यात काही शुभ कार्य करणे टाळायला हवीत. साखरपुडा, नामकरण सोहळा, लग्न, गृहप्रवेश असे शुभकार्य अजिबात करू नयेत. 

2 / 5
शुभकार्यात अडथळा या आठवड्याला मानला जातो. जर आपण ही कार्य केले तर काही समस्या आणि अडथळे निर्माण होऊ शकतात, यामुळे आपण हे टाळायला हवे. 

शुभकार्यात अडथळा या आठवड्याला मानला जातो. जर आपण ही कार्य केले तर काही समस्या आणि अडथळे निर्माण होऊ शकतात, यामुळे आपण हे टाळायला हवे. 

3 / 5
हेच नाही तर लग्नाची बोलणीही या आठवड्यात करत नाहीत. होळी झाल्यानंतर आपण शुभकार्य करू शकतो. ज्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण होत नाही. 

हेच नाही तर लग्नाची बोलणीही या आठवड्यात करत नाहीत. होळी झाल्यानंतर आपण शुभकार्य करू शकतो. ज्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण होत नाही. 

4 / 5
होळीच्या आठवड्यात कोणतेही शुभकार्य केली जाऊ नये, याकरिता मान्यता आहे.  या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...