AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor: पंजाबी कुटुंबातील करीना कपूर रोजा करते का? स्वत: केला मोठा खुलासा

Kareena Kapoor: करीना कपूर ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. ती तिच्या स्टायलिश लूक आणि मोकळ्या मनासाठी ओळखली जाते. पण सैफ अली खानशी लग्न केले आहे. त्यामुळे ती पतीप्रमाणे रोजा करते का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

| Updated on: Feb 24, 2026 | 12:51 PM
Share
टीव्हीपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत या दिवसांत सोशल मीडियावर कलाकार हे आपले इफ्तार, सहर आणि रोजाची झलक शेअर करत आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या मनात अनेकदा हा प्रश्न येतो की, बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर पंजाबी कुटुंबातून आलेली अभिनेत्री करीना कपूर रोजा ठेवते का? तिने आपला धर्म बदलला आहे का? याबाबत करीना कपूर खानने स्वत: खुलासा केला आहे.

1 / 5
करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केल्यानंतर आपल्या नावात खान आडणाव जोडले असले तरी, रमजान महिन्यात ती रोजा ठेवत नाही. हा खुलासा तिने स्वतः एका मुलाखतीत केला होता. खरे तर, सोशल मीडियावर करीनाचा एक थ्रोबॅक इंटरव्ह्यू व्हायरल होत आहे. तिने ही मुलाखत 'क्रू' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिली होती. हा चित्रपट रमजानच्या काळातच रिलीज झाला होता. त्यामुळे अभिनेत्रीने रमजानबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

2 / 5
करीना कपूर म्हणाली होती की, "मी रोजा ठेवत नाही कारण मला आजही त्याची योग्य पद्धत माहित नाहीत आणि मी काहीही चुकीचे करू इच्छित नाही. माझे लग्न मुस्लिम कुटुंबात झाले आहे. माझा पती सैफ अली खान रोजा ठेवतो. पण त्याने मला यासाठी कधीही आग्रह केलेला नाही. मला सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची खूप आवड आहे आणि मी दिवसाचे २४ तास खात राहते. मला खूप भूक लागते. अशा परिस्थितीत मी रोजा ठेवू शकत नाही."

3 / 5
करीना कपूर स्वतः पंजाबी कुटुंबातून आली आहे आणि तिने मुस्लिम कुटुंबातील सैफ अली खानशी २०१२ मध्ये लग्न केले होते. करीना आणि सैफ यांनी ना अग्नीला साक्ष मानून सात फेरे घेतले  ना त्यांनी निकाह केला होता. या जोडप्याने कोर्ट मॅरेज केले होते.

4 / 5
कामाबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच करीना कपूरला मेघना गुलजार यांच्या दिग्दर्शनातील क्राइम-ड्रामा चित्रपट 'दायरा' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती पृथ्वीराज सुकुमारनसोबत दिसेल. याशिवाय 'क्रू २' देखील पाइपलाइनमध्ये आहे. अहवालानुसार, ती राहुल ढोलकिया यांच्या एका अनटायटल्ड चित्रपटात आणि हुसैन दलाल यांच्या चित्रपटातही काम करत आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...