AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hema Malini: ते खरंच गेलेत…? धर्मेंद्र यांच्या आठवणीत आजही हेमा मालिनी रडतात…

Hema Malini: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर हेमा मालिनी पूर्णपणे खचल्या आहेत. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

Hema Malini: ते खरंच गेलेत...? धर्मेंद्र यांच्या आठवणीत आजही हेमा मालिनी रडतात...
| Updated on: Feb 24, 2026 | 3:30 PM
Share

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधला तीन महिने झाले आहेत. 24 नोव्हेंबर 2025 मध्ये धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मंद्र यांच्या निधनानंतर चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळली… दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. सांगायचं झालं तर, BAFTA अवॉर्ड सेरेमनीत धर्मेंद्र यांनी श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर हेमा मालिनी यांनी ‘मनाला स्पर्श करणारा क्षण अशी प्रतिक्रिया दिली.’ यावेळी हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत व्यतीत केलेल्या दिवसांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हेमा मालिनी यांची चर्चा रंगली आहे.

हेमा मालिनी म्हणाल्या, ‘धर्मेंद्र त्यांच्या काळातील सर्वात व्यक्त अभिनेत्यांपैकी एक होते. शुटिंग सुरु असल्यामुळे अधिकचा प्रवास आमच्यासाठी शक्य नव्हता. त्यामुळे आम्ही एकत्र सिनेमा साईन करायचो. ज्यामुळे एकत्र वेळ घालवता येईल.

धर्मेंद्र यांच्या निधनावर देखील हेमा मालिनी यांनी मोठं वक्तव्य केलं. ‘मला प्रत्येक क्षणी त्यांची आठवण येते… मी कामय स्वतःलाच प्रश्न विचारत असते की, खरंच ते गेले आहेत? माझी आणि त्यांची पुन्हा भेट कधी होईल?’ सांगायचं झालं तर, 1980 मध्ये समाजाच्या विरोधात जात हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी लग्न केलं. त्यानंतर दोघांनी दोन मुली ईशा आणि अहाना यांचं जगात स्वागत केलं…

धर्मेंद्र यांच्या आवडत्या सिनेमांबद्दल देखील हेमा मालिनी यांना प्रतिक्रिया दिली. ‘त्यांना (धर्मेंद्र) ‘चुपके चुपके’ सिनेमा प्रचंड आवडायचा. पण दोघांचा आवडता सिनेमा ‘शोले’ होता… कारण सिनेमाच्या शुटिंग दरम्यान आम्ही आयुष्यातील खास क्षण अनुभवले होते… मी त्यांचे सगळे सिनेमे पाहिलेले नाहीत. पण वेळ मिळताच त्यांचे सर्व सिनेमे पाहणार…’ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या…

एवढंच  नाही तर, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही कुटुंबियांनी वेगळ्या शोकसभेचं आयोजन केलं होतं. यावर देखील एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी सांगितलं होतं. यावर आमच्यात बोलणं झालं होतं.. असं हेमा मालिनी म्हणाल्या होत्या. हेमा मालिनी यांनी  मुंबई, दिल्ली आणि मथुरा येथे प्रार्थना सभांचे आयोजन केलं होतं, तर सनी देओल आणि त्याच्या कुटुंबियांनी मुंबईतील निवासस्थानी  वडिलांसाठी प्रार्थना सभा आयोजित केली होती.

Follow Us
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं.

इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल.

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स.

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?.

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं.

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस.

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस