
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे दिल्ली अधीनस्थ सेवा चयन बोर्डाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. खरोखरच ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. dsssbonline.nic.in या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज ही करावी लागणार आहेत.

102 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. दहावी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

18 ते 27 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करु शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 100 रूपये फीस ही भरावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 एप्रिल 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.