
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 900 हून अधिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. एकून 990 पदांसाठी ही भरती सुरू आहे. 8 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

27 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपण dsssb.delhi.gov.in या साईटवर जाऊन अर्ज करू शकता.

dsssb.delhi.gov.in या साईटवरच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलच सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 100 रूपये फिस लागणार आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावा.