Dharmendra Health : प्रसिद्धीपासून लांब राहणाऱ्या धर्मेंद्र यांच्या दोन मुली कोण? त्या कुठे राहतात? काय करतात?

Dharmendra Health : बॉलिवूडचे हीमॅन धर्मेंद्र तीन दिवसानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी आले. बुधवारी बॉबी देओल धर्मेंद्र यांना घरी आणण्यासाठी रुग्णालयात गेला होता.

| Updated on: Nov 13, 2025 | 5:55 PM
1 / 5
धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याच समजताच त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवार सावली सारखा त्यांच्यासोबत आहे. पण या दरम्यान त्यांच्या दोन मुली अजीता आणि विजेता कुठे दिसल्या नाहीत. धर्मेंद्र यांच्या दोन मुली नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहतात. त्यामुळे कॅमेऱ्याने त्यांना कधी कैद केलं नाही. ग्लॅमवर वर्ल्डच्या चमकदार दुनियेपासून लांब राहणाऱ्या या धर्मेंद्र यांच्या दोन मुली कोण?.

2 / 5
धर्मेंद्र यांचं पहिल लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झालं. त्यांच्यापासून धर्मेंद्र यांना चार मुलं आहेत. सनी आणि बॉबी देओल वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून फिल्म इंडस्ट्रीत आले. त्यांनी अभिनय क्षेत्रात नाव कमावलं.

3 / 5
धर्मेंद्र यांच्या दोन मुली अजीता आणि विजेता यांनी कॅमेऱ्यापासून दूर राहून शांततेच जीवन निवडलं. त्या त्याच्या आईप्रमाणे मीडियापासून लांब असतात. अजीता सध्या अमेरिकेत आहे. अमेरिकेत त्या मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करतायत.

4 / 5
अजीता पती करिण चौधरीसह अनेक वर्षांपासून तिथे सेटल आहे. किरण चौधरी भारतीय वंशाचे अमेरिकी डेंटिस्ट आहेत. त्यांना निकिता आणि प्रियंका या दोन मुली आहेत.

5 / 5
दुसरी मुलगी विजेता पती विवेक गिल आणि कुटुंबासह दिल्लीमध्ये राहते.राजकमल होल्डिंग्स अँड ट्रेडिंग कंपनीच्या त्या संचालक आहेत.  धर्मेंद्र यांनी आपल्या कंपनीच नाव विजेता प्रोडक्शन प्रायवेट लिमिटेड ठेवलं आहे. मुलगी विजेताच्या नावावर त्यांनी ही कंपनी काढली. प्रसिद्ध फिल्मी कुटुंबातील असूनही त्या कॅमेऱ्यापासून लांब राहणं पसंत करतात.