‘हा’ आहे जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा, जगतो आलिशान आयुष्य, कुठून येतो इतका पैसा…

देशात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. अनेकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे. ज्यामुळे अनेकांनी प्राण देखील गमावले आहेत. पण एक असा कुत्रा आहे, जो आलिशान आयुष्य जगतो. शिवाय सर्वत्र श्रीमंत कुत्रा म्हणून देखील त्याची ओळख आहे.

| Updated on: Aug 14, 2025 | 4:12 PM
1 / 5
एकीकडे दिल्ली-एनसीआरमधील सर्व भटक्या कुत्र्यांना 8 आठवड्यांच्या आत शेल्टर होममध्ये पाठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देशात चर्चा सुरू आहे. दरम्यान गुनथर नावाचा कुत्रा आलिशान आयुष्य जगत आहे.

2 / 5
 गुनथर याच्यासाठी एक वैयक्तिक शेफ  जेवण बनवतो. तो यॉटमधून आणि आलिशान गाड्यांमध्ये प्रवास करतो. इटलीतील टस्कनी येथील एका आलिशान व्हिलामध्ये राहतो.

3 / 5
गुनथरच्या प्रत्येक गरजेसाठी 27 कर्मचारी उपस्थित असतात. असे म्हटले जाते की गुंथरकडे सुमारे 3500 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

4 / 5
गुनथरच्या संपत्तीची कहाणी 1992 मध्ये सुरू झाली, जेव्हा त्याची मालकीण कार्लोटा लिबेनस्टाईन यांचं निधन झालं. त्यांनी स्वतःची लाखोंची मालमत्ता गुनथर III याच्यासाठी ठेवली आहे.

5 / 5
यासाठी, एक ट्रस्ट तयार करण्यात आली आहे. ज्यामुळे  संपत्ती गुनथरच्या भावी पिढ्यांच्या काळजीसाठी खर्च करता येईल. या राजघराण्यातील प्रत्येक कुत्र्याचं संगोपन राजेशाही पद्धतीनं केलं जातं. सध्याचा वारस गुनथर सहावा आहे, जो गुनथर तिसराचा नातू आहे, ज्याची संपत्ती आता 400 मिलियन डॉलर पेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.