तुमच्या ड्रीम वेडिंगसाठी भारतातील ‘ही’ ठिकाणे आहेत परफेक्ट! जाणून घ्या किती खर्च येईल

| Updated on: Nov 19, 2023 | 10:25 PM

डेस्टिनेशन वेडिंग प्रत्येकालाच करायची इच्छा असते. आजकाल तर ती फॅशन आहे. पण डेस्टिनेशन वेडिंग ऐकताच आपल्याला वाटतं खूप खर्च होणार. पण खरं तर तुम्हाला यासाठी तुमच्या बजेटमध्ये आणि भारतातच अनेक ऑप्शन्स मिळू शकतात. बघुयात तुम्ही कोणते डेस्टिनेशन लग्नासाठी निवडू शकता.

1 / 5

2 / 5
उदयपूर: उदयपूर हे अनेकांचं लग्नासाठीचं ड्रीम डेस्टिनेशन आहे. इथे तुम्हाला खूप ऑप्शन्स मिळतील इनडोअर आणि आऊटडोअर बँक्वेट हॉल पाहायला मिळतील. तुम्हाला उदयपूरमध्ये 10 किंवा 12 लाख रुपयांमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करता येऊ शकतं.

3 / 5
कोवलम: केरळच्या कोवलम सिटीमध्ये तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग देखील करू शकता. इथल्या बॅकवॉटरचं सुंदर दृश्य अप्रतिम आहे. लग्न म्हटलं की फोटो आले, फोटो म्हटलं की डेस्टिनेशन तर चांगलं हवंच. इथे मिळणारी वेडिंग पॅकेजेस परवडणारी आहेत.

4 / 5
जोधपूर: तुम्ही जर जोधपूरमध्ये टॉपचे रिसॉर्ट निवडले तर तुम्हाला 30 ते 50 लाख खर्च येईल. पण जोधपूर मध्ये तुम्ही 10 ते 15 लाखांमध्ये सुद्धा लग्न करू शकता. जोधपूर लग्नासाठी उत्तम डेस्टिनेशन आहे. इथे रॉयल पद्धतीने लग्न होऊ शकतं.

5 / 5
गोवा: तुमचं बजेट जर 10 ते 20 लाखाच्या मध्ये असेल तर तुम्ही डेस्टिनेशन वेडिंगसाठी नक्कीच गोव्याची निवड करू शकता. गोवा फक्त पार्ट्यांसाठीच नाही तर इथे लोकं लग्न करायला देखील पसंती देतात.