Bel Sharbat Benefits : दररोज एक ग्लास बेलाच्या फळाचा रस पिणे फायदेशीर, वाचा !

| Updated on: Apr 22, 2021 | 2:27 PM

उन्हाळ्यामध्ये बेलाच्या फळाचा रस पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

1 / 4
उन्हाळ्यामध्ये बेलाच्या फळाचा रस पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपल्या शरीरातील  उष्णता कमी होण्यास मदत होते.

2 / 4
बेल पोटाच्या समस्या कमी करण्यात मदत करते. यात गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्यांचा समावेश आहे.

3 / 4
बेलाच्या फळामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

4 / 4
बेलाचे फळ रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह नियंत्रित करण्यात मदत करते.