हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी या चटणीचा करा दररोजच्या आरारात समावेश 

निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे तुम्ही काय खाता. हिवाळ्यात जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर दररोजच्या आहारात या चटणीचा समावेश करा.

| Updated on: Dec 06, 2025 | 4:49 PM
1 / 5
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, कोणत्याही पद्धतीने आपल्या शरीरात आवळा गेला पाहिजे. जर हिवाळ्यात दररोज आवळ्याचे सेवन केले तर निरोगी राहण्यास मदत होते. 

2 / 5
हिवाळ्यात बरेच लोक थंड वातावरणामुळे आवळा खाणे टाळतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळा सर्वात फायदेशीर ठरतो. यामुळे आवळाचा आहारात समावेश करा. 

3 / 5
आवळा जर तुम्ही सहज खाऊ शकत नसाल तर आवळ्याच्या चटणीचा आहारात समावेश करा. ज्यामुळे निरोगी राहण्यास आरामात मदत होईल. 

4 / 5
विशेष म्हणजे घरी आवळा चटणी तयारी करण्यासाठीही फार वेळ लागत नाही. आवळ्याची बी बाजूला काढून आवळा छोटा छोटा कट करून घ्या. 

5 / 5
त्यानंतर त्यात हिरवी मिरर्ची, कोथिंबीर आणि आवळा मिक्स करा. हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. याला आपण जिरे मोहरीचा तडका मारू शकतो. 