Metabolism Booster: सकाळी हे पदार्थ खाल्याने वाढेल मेटाबॉलिज्म

| Updated on: Jan 03, 2023 | 2:46 PM

1 / 5
तंदुरुस्त रहायचे असेल तर मेटाबॉलिज्मचे कार्य योग्य रितीने सुरू असणे गरजेचे असते. मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी तुम्ही सकाळी अंशपोटी अनेक पदार्थ खाऊ शकता. यामुळे तुमची पचनसंस्था स्वस्थ राहण्यास मदत होते. सकाळी कोणते पदार्थ तु्म्ही खाऊ शकता, ते जाणून घेऊया.

2 / 5
डाळ आणि बीन्स - डाळ आणि बीन्स हे प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. तुम्ही मोड आलेले मूग आणि चणे यांचे सेवन करू शकता. या पदार्थांमुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होते. तसेच पचनसंस्थाही निरोगी राहते.

3 / 5
अंडी - अंडं हाही प्रोटीनचा उत्तम स्त्रोत मानला जातो. सकाळी अंशपोटी यांचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्मचा वेग वाढतो. यामुळे केवळ शरीरात उर्जा मिळत नाही तर वजनही वेगाने कमी होण्यास मदत होते.

4 / 5
ड्रायफ्रुट्स आणि बिया - तुम्ही ड्रायफ्रुट्स आणि बियांचेही सेवन करू शकता. त्यामध्ये खूप पोषक तत्वं असतात. सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म वाढते.

5 / 5
ॲपल सायडर व्हिनेगर - यासाठी एक ग्लास पाण्यात 1 ते 2 चमचे ॲपल सायडर व्हिनेगर घालून प्यावे. यामुळे तुमच्या मेटाबॉलिज्मचा वेग वाढण्यास मदत होते. त्यामुळे कॅलरीज वेगाने बर्न होतात.