
सिंदुधुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग पट्ट्यात हत्तींन्नी चांगलाच धुमाकूळ घातला आहे

काल रात्री मोर्ले,सोनवल भागात हत्तींच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला

संतोष मोरये यांच्या केळी बागेत या हत्तींनी धुमाकूळ घालत संपूर्ण केळी बाग उध्वस्त करून टाकली

गेले काही दिवस पुन्हा या भागात हत्तींचा उपद्रव वाढला असून तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे

हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ, केळीची बाग पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, बंदोबस्त करण्याची मागणी