एलॉन मस्कच्या घटस्फोटीत बायकोला पैशांची चणचण, घेतला मोठा निर्णय!

अब्जाधीश एलॉन मस्क हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या मात्र त्यांची अॅशले सेंट क्लेयर ही घटस्फोटीत पत्नी नव्याने चर्चेत आली आहे. तिने नुकतेच एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला असून सर्वांनाच अचंबित करणारा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Aug 20, 2025 | 10:57 PM
1 / 5

2 / 5
एलॉन मस्क यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर अॅशले सेंट क्लेयर हिचे करिअर उद्ध्वस्त झाले आहे. तिने नुकतेच एक व्हिडीओ शेअर करून मी आर्थिक अडचणीतून जात असल्याचे सांगितले आहे. तसेच तिने पैसे मिळावेत म्हणून पॉडकास्ट चालू केले आहे.

3 / 5
 अॅशले सेंट क्लेयर हिने नुकतेच आपल्या नव्या पॉडकास्टच्या लॉन्चिंगदरम्यान मी आर्थिक अडचणीतून जात असल्याचे सांगितले आहे. अॅशले सेंट क्लेयर सध्या आपल्या मुलाचा ताबा मिळावा यासाठी एलॉन मस्क यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई लढत आहे.

4 / 5
घटस्फोटानंतर एलॉन मस्क यांनी अॅशले सेंट क्लेयर हिला आर्थिक मदत केल्याचेही बोलले जाते. अॅशले सेंट क्लेयर हिच्या नव्या पॉडकास्टचे नाव बॅड अॅडव्हाईस असे आहे. यूट्यूबवर प्रत्येकालाच हा पॉडकास्ट पाहता येईल.

5 / 5
दरम्यान, एलॉन मस्क याची पूर्वपत्नी आर्थिक तंगीतून जात असल्याचे समोर आल्यानंतर जगभरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे पॉडकास्टच्या माध्यमातून अॅशले सेंट क्लेयर हिला किती पैसे मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.