AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सराफा बाजारात मोठी खळबळ, 1 रुपयाचीही सोने खरेदी टाळा, तज्ज्ञांचा मोठा अंदाज, थेट..

सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यातच आता पुढील काही दिवसात सोन्याचे भाव अधिक घसरण्याची शक्यता आहे. सोन्याचे भाव घसरत असतानाच अनेकांनी याचा फायदा घेत मोठी गुंतवणूक सोन्यात केली. मात्र, आता खळबळजनक माहिती पुढे येतंय.

सराफा बाजारात मोठी खळबळ, 1 रुपयाचीही सोने खरेदी टाळा, तज्ज्ञांचा मोठा अंदाज, थेट..
Gold
| Updated on: Oct 31, 2026 | 1:02 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याच्या किंमती सतत बदलताना दिसल्या. सोन्याच्या भावात घसरण झाली. या युद्धाच्या पूर्वी सोन्याचे भाव 2 लाखाच्या आसपास पोहोचले. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्यातील घसरण काही कमी होण्याचे नाव घेत नाही. सोने त्याच्या उच्चांकापेक्षा 52 लाखांनी खाली आले. PACE 360 चे अमित गोयल यांच्या मते, पुढील काही महिन्यात सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये सुधारणा होऊ शकते. पण पुन्हा 2027 मध्ये मोठी घसरण होऊ शकते. पुढेही सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये घसरण होऊ शकते. आगामी काळात सोन्यात गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते पुढे काही दिवसात सोन्याच्या भावात चढउतार होऊ शकतात. सोने स्वस्तही होऊ शकते पण त्यानंतर अधिक घसरण होईल. दोन ते तीन महिन्यात पुन्हा सोने आणि चांदीच्या भाव वाढण्याची शक्यता आहे.

अंदाजानुसार, सोन्याची किंमत प्रति औंस 3,900 ते 4,400 डॉलरच्या दरम्यान राहू शकते. चांदीच्या किंमती या औंस 52 ते 60-61 डॉलरदरम्यान व्यवहार करू शकतील. ऑक्टोबर 2027 मध्ये दोन्ही धातूंच्या किंमती या झपाट्याने घसरतील. तीन महिन्यात अमेरिकी शेअर बाजार जर स्थिर राहिला तर सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होईल. भारतात आगामी दिवसात सण आहेत.

यादरम्यान सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यंदा भारतीय ग्राहकांनी दिवाळी चांगली जाईल, कारण स्वस्तामध्ये सोने खरेदी करण्याची संधी आहे. पण सोन्यात गुंतवणूक करणे धोकादायक आहे. पुढील दिवसात सोन्याचे दर वाढले असले तरीही किंमती घसरताना दिसतील. 10 वर्षांच्या सरकारी रोख्यांवरील यील्ड 7.6 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.

सोन्याचे भाव आता घसरताना दिसतील, पण गुंतवणूकदारांनी विचार करूनच सोन्यात गुंतवणूक करावी. कारण यामुळे मोठा फटका बसू शकतो. इराण आणि अमेरिका युद्धाच्या अगोदर सोन्याचा भाव दोन लाखाच्या आसपास पोहोचला होता. मात्र, आता त्यात मोठी घसरण झाली. यादरम्यानच्या काळात अनेकजण सोन्याच्या भावात गुंतवणूक करत आहेत. मात्र, आगामी काळात सोन्याच्या भावात घसरण अपेक्षित आहे.

Follow Us
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण
सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन.....
Trimbakeshwar Kumbh Mela Flag Hoisting : सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन; त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा विधिवत प्रारंभ
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा; कुंभपर्वाला सुरुवात
पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात
Sanjay Raut : पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात का? संजय राऊतांचा थेट सवाल
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात