

आता एल्विश यादव याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आलीये. रेव्ह पार्टी प्रकरणात एल्विश यादव हा चांगलाच अडकल्याचे बघायला मिळतंय.

सापाच्या विषाच्या पार्टीचे आयोजन हे एल्विश यादव याच्याकडून केले जात असल्याचा आरोप आहे. एल्विश यादवच्या पार्टीतून तब्बल नऊ साप जप्त करण्यात आली.

आज पोलिसांकडून एल्विश यादव याला चाैकशीसाठी बोलावण्यात आले होते. काही तास चाैकशी झाल्यानंतर एल्विश यादवला अटक करण्यात आलीये.

एल्विश यादव याला अटक झाल्याचे कळताच त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. आता काही मोठे खुलासे होऊ शकतात.