WhatsApp वर आला फेक फोटो? 1 सेकंदात उघडा पाडणार खोटारडेपणा, आले जबरदस्त फीचर

WhatsApp Feature : व्हॉट्सॲपवर लवकरच नवीन फीचर येऊ घातलं आहे. या नवीन फीचरच्या माध्यमातून तुम्ही फेक फोटो आता सेकंदात ओळखू शकता. सेकंदात समोरच्याचा खोटारडेपणा उघडा पाडू शकता. काय आहे हे फीचर?

| Updated on: Nov 08, 2024 | 4:25 PM
1 / 6
मॅसेजिंग ॲप, व्हॉट्सॲपने त्याच्या युझर्ससाठी एक जबरदस्त फीचर समोर आणले आहे.

2 / 6
फेक फोटो आता सेकंदात समोर येणार आहे. नवीन फीचरमुळे बनावट फोटो लगेच समजेल

3 / 6
Wabetainfo ने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, व्हॉट्सॲप Search Images on Web नावाने हे फीचर घेऊन येत आहे.

4 / 6
या फीचरच्या मदतीने तुम्ही थेट व्हॉट्सॲपवरूनच कोणता पण फोटो गुगलवर सर्च करू शकता. त्यातून त्या छायाचित्राचा पाथ आणि त्याची माहिती समोर येईल.

5 / 6
व्हॉट्सॲपचे या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला अगोदर फोटो इमेज उघडावी लागेल. त्यानंतर तीन डॉट्सवर क्लिक करावे लागेल.

6 / 6
तीन डॉट्सवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर Search on web हा पर्याय येईल. त्यानंतर सर्च कन्फर्म करण्याचा पर्याय येईल. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुम्हाला हा फोटो गुगलवर झटपट सर्च करता येईल. त्याची सत्यता पडताळता येईल.