प्रसिद्ध गायिका कनिका कपूर पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. आज 20 मे रोजी तिच्या एनआरआय बॉयफ्रेंड गौतम हथिरामानी सोबत लंडनमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.
प्रसिद्ध गायिका कनिका कपूर पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. आज 20 मे रोजी तिच्या एनआरआय बॉयफ्रेंड गौतम हथिरामानी सोबत लंडनमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.
1 / 4
मेहंदी सोहळ्यात कनिका कपूर आणि गौतम हाथीरामानी यांनी खूप धमाल केलेली दिसून आली आहे. गौतमने कनिका कपूरला रोमँटिक पद्धतीने फुलांचा गुच्छ दिला.
2 / 4
गौतम आणि कनिका कपूर यांच्या मेहंदी सोहळ्यात जोरदार डान्सही केला. या फोटोमध्ये हे दोघेही अत्यंत उत्साहात डान्स करतानाहीदिसून आले आनंदाने डोलत असल्याचे दिसत आहे.
3 / 4
कनिका आणि गौतमच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये दोघांची जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळत आहे. फोटो व व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.