Krishna Shroff | जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णाचा फोटो पाहून चाहत्यांमध्ये गोंधळ, थेट म्हणाले, अरे ही तर उर्फी जावेदपेक्षाही पुढे

जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय दिसते. कृष्णा हिने अजून बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले नाहीये. मात्र, असे असतानाही कृष्णा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कृष्णा ही नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करते.

| Updated on: Aug 26, 2023 | 9:00 PM
1 / 5
जॅकी श्रॉफ याची लेक कृष्णा श्रॉफ ही नेहमीच चर्चेत असते. कृष्णा श्रॉफ ही बाॅलिवूड चित्रपटांपासून तशी दूर आहे. तरीही कृष्णा श्रॉफ हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

जॅकी श्रॉफ याची लेक कृष्णा श्रॉफ ही नेहमीच चर्चेत असते. कृष्णा श्रॉफ ही बाॅलिवूड चित्रपटांपासून तशी दूर आहे. तरीही कृष्णा श्रॉफ हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

2 / 5

विशेष म्हणजे कृष्णा श्रॉफ ही आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देताना दिसते. कृष्णा श्रॉफ ही नेहमीच अत्यंत बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

3 / 5

नुकताच कृष्णा श्रॉफ हिने अत्यंत बोल्ड लूकमधील काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कृष्णा श्रॉफ हिचे हे फोटो पाहून लोक हैराण झाल्याचे दिसत आहेत.

4 / 5

कृष्णा श्रॉफ हिचे फोटो पाहून अनेकांना थेट उर्फी जावेद हिचीच आठवण आलीये. एकाने या फोटोवर कमेंट करत म्हटले की, अरे ही तर दुसरी उर्फी जावेद हिच आहे.

5 / 5

अजून एकाने लिहिले की, काही दिवसांमध्येच ही कृष्णा श्रॉफ उर्फी जावेद हिच्या जागेवर दिसणार आहे. बाॅलिवूडचे लोक आता उर्फीच्या पोटावर पाय देतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us