मुंग्या घडवणार चमत्कार, शनीच्या साडेसातीपासून देणार मुक्ती, जाणून घ्या काय करायचं?

शनीची साडेसाती मागे लागली की आयुष्यात अनेक संकटं येतात असं बोललं जातं. त्यामुळे हा एक उपाय केला तरी शनीदेव प्रसन्न होतो असे सांगितले जाते.

| Updated on: Nov 03, 2025 | 10:30 PM
1 / 5
ज्योतिषशास्त्रात शनीची साडेसाती मागे लागणे हा जीवनाती सर्वात कठीण काळ मानला जातो. त्यामुळे शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. यातीलच एक उपाय म्हणजे मुंग्यांना पीठ खायला देणे.

2 / 5
मुंग्यांना पीठ खायल्या दिल्यास शनीची साडेसाती कामी होते असे मानले जाते. शनीची साडेसाती लागल्यास मानसिक तणाव, आर्थिक अडचणी, आरोग्याशी संबंधित अडचणी समोर येतात असे मानले जाते. या साडेसातीमुळे नोकरी, व्यवसायही बुडण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

3 / 5
शनीच्या साडेसातीमुळे घरात कलहाला सुरुवात होते. शनीच्या कठोर प्रभावामुळे आयुष्यात मोठा संघर्ष निर्माण होतो. त्यामुळेच शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी मुंग्यांना पीठ खायला देणे हा सर्वात प्रभावी उपायांपैकी एक उपाय मानला जातो.

4 / 5
मुंग्यांना पीठ खायला दिल्यास  शनीदेव प्रसन्न होतात असे बोलले जाते. तसेच शनीची साडेसाती कमी होण्यासही मदत होते असे बोलले जाते. मंगळवारी हा उपाय करता येऊ शकतो. हा उपाय नियमितपणे केल्यास शनीची कृपा बरसते असे बोलले जाते.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.