शिळफाटा-महापे रोडवर आगीचे लोट, भंगाराच्या गोदामाला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

ठाणे, शिळफाटा-महापे रोड, एचपी पेट्रोल पंपाजवळील भंगाराच्या गोदामाला आग लागली आहे.

महेश घोलप | Updated on: Mar 08, 2022 | 2:46 PM
1 / 4
 ठाणे, शिळफाटा-महापे रोड, एचपी पेट्रोल पंपाजवळील भंगाराच्या गोदामाला आग लागली आहे.

ठाणे, शिळफाटा-महापे रोड, एचपी पेट्रोल पंपाजवळील भंगाराच्या गोदामाला आग लागली आहे.

2 / 4

आगीची माहिती मिळताचं घटनास्थळी अग्निशमन दल तातडीने दाखल झाले आहे. आगीचे लोट उंचचं उंच जात असल्याने आजूबाजूच्या परिसरात लोकांना थांबू दिले जात नाही.

3 / 4

भंगाराच्या गोदामाला तिथं नेहमी आग लागतं असते. त्यामुळे तिथं अधिक काळजी देखील घेतले जाते. तिथंचं शेजारी असलेल्या पेट्रोल पंपामुळे परिसरात वाहनांची अधिक गर्दी असते.

4 / 4

लागलेल्या आगीला अग्नीशमक दलाकडून विझवण्याचे प्रयत्न सुरू असून अद्याप आगीमुळे कोणालाही दुखापत झालेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us