PHOTO | विजेची तार अंगावर पडल्यामुळे पाच जनावरांचा जागीच मृत्यू, महावितरणच्या ढिसाळ कारभारावर टीका

गोंदिया जिल्हातील आमगाव तालुक्यातील नवेगाव येथे विद्युत वाहिनी तार अचानकपणे तुटल्याने पाच जनावरे दगावली.

| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 11:30 PM
1 / 5
गोंदिया : जिल्हातील आमगाव तालुक्यातील नवेगाव येथे विजेची तार अंगावर पडल्यामुळे पाच जनावरे दगावली.

2 / 5
विजेची तार थेट अंगावर पडल्यामुळे पाचही जनावरे जागेवरच ठार झाली. यामध्ये गायी तसेच म्हशींचा समावेश आहे.

3 / 5
 नंदलाल धनलाल बिसेन आणि संतोष उरकुडा पटले या शेतकऱ्यांची ही जनावरे आहेत.

4 / 5
पाच जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे या दोन्ही शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. तर दुसरीकडे महावितरणचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला.

5 / 5
या प्रकरणात तक्रार आमगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.