Fitness Tips : तुकतुकीत चेहरा हवाय?, चेहऱ्यावरील चरबी दूर करण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा!

आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन पदार्थांचा समावेश करा. हे फेशियल बोन्स मजबूत करते.

| Updated on: May 21, 2021 | 11:08 AM
1 / 5
आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन पदार्थांचा समावेश करा. हे फेशियल बोन्स मजबूत करते. तसेच आहारात जास्तीत-जास्त फळं खा.

आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन पदार्थांचा समावेश करा. हे फेशियल बोन्स मजबूत करते. तसेच आहारात जास्तीत-जास्त फळं खा.

2 / 5

रात्री जास्त प्रमाणात मीठाचे सेवन करणे टाळा. मीठामध्ये सोडियम जास्त असते. यामुळे डिटॉक्स करणे कठीण होते. जंक फूडमध्ये सोडियम जास्त असते. त्यामुळे जंक फूड खाणे टाळा.

3 / 5

जास्त मद्यपान करू नका, शरीर डिहायड्रेट होते. यामुळे हानिकारक पदार्थ शरीराच्या वेगवेगळ्या भागात जमा होतात.

4 / 5

झोप व्यवस्थित झाली नाहीतर थकवा आणि तणाव वाढतो. याचा परिणाम रक्ताभिसरणांवर होतो. यामुळे, शरीरात चरबी जमा होण्यास सुरवात होते.

5 / 5

ड्राय स्किनसाठी परफेक्ट स्किनकेअर रुटीन

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us