Winter Skin Care Tips: थंडीत अपग्रेड करा स्किनकेअर रूटीन

| Updated on: Dec 14, 2022 | 2:04 PM
1 / 5
हिवाळ्यात त्वचा कोरडी होते, त्यामुळे त्वचेची अधिक काळजी घेण्याची गरज असते.  या ऋतूमध्ये कोरडेपणापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या टिप्स फॉलो करू शकता. हिवाळ्यात तुमचे स्किनकेअर रुटीन अशा प्रकारे अपग्रेड करा.

2 / 5
डबल क्लींजिंग - हिवाळ्यात डबल क्लींजिंग करावे. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. आणि आपली त्वचा हायड्रेटेडही राहते. डबल क्लिंजिंगमुळे छिद्र साफ होतात.

3 / 5
फेस ऑइल - हिवाळ्यात त्वचेसाठी फेस ऑइलचा वाप करावा. यामध्ये आर्गन ऑइल, रोझ हिप सीड ऑइल आणि ॲव्होकॅडो ऑइल असते. या तेलाने नियमितपणे मसाज केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

4 / 5
एक्सफोलिएशन - एक्सफोलिएशन केल्याने आपल्या त्वचेवरील मृत पेशी आणि ब्लॅकहेड्स काढले जातात व त्वचा साफ होते. मात्र त्वचेसाठी नेहमी सौम्य एक्सफोलिएटरचा वापर करावा. ज्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते. एक्सफोलिएशन केल्याने त्वचेला पोषण मिळते.

5 / 5
मॉयश्चरायझर - हिवाळ्यात हायड्रेटिंग मॉइश्चरायझरचा वापर करावा. हिवाळ्यात आपली त्वचा खूप कोरडी होते. अशा परिस्थितीत सुपर हायड्रेटिंग मॉयश्चरायझर वापरणे महत्त्वाचे ठरते. यामुळे त्वचेवरील सुरकुत्याही बऱ्या होतात.