AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 राशींच्या आयुष्यात दुर्मिळ योग, 6 एप्रिलनंतर आयुष्यच जाणार बदलून; वाचा राशीभविष्य

येत्या 6 एप्रिल रोजीपासून चार राशींचे नशीब फळफळणार आहे. काही राशींना चांगली नोकरी मिळू शकते. तर काही राशींना नव्या व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.

| Updated on: Apr 04, 2026 | 10:28 PM
Share
येत्या 6 एप्रिल रोजीपासून मंगळ आणि शुक्र ग्रह आपापले नक्षत्र बदलणार आहेत. या नक्षत्र बदलामुळे एकूण चार राशींवर परिणाम होणार आहे. या चारही राशींच्या नशिबात मोठा धनलाभ आहे. त्यामुळे 6 एप्रिलनंतर या राशींच्या आयुष्यात काय-काय होणार, ते जाणून घेऊ या..

1 / 5
वृश्चिक राशीसाठी शुक्र आणि मंगळ ग्रहांचे गोचर खूपच शुभ ठरणार आहे. 6 एप्रिलनंतर उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळेल. घरात एखादे मंगलकार्य होईल. नवी नोकरी मिळण्याचाही योग आहे. म्हणजेच 6 एप्रिलनंतर या राशीच्या लोकांचा चांगला काळ सुरू होईल.

2 / 5
सिंह आणि तुळ राशीच्या लोकांसाठीदेखील हे गोचर चांगले ठरणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांनी गुंतवलेल्या पैशांतून चांगला परतावा मिळेल. तर तुळ राशीच्या लोकांनी नव्या व्यवसायात पैसे गुंतवायला हरकत नाही. दोन्ही राशींनी मित्राला खासगी बाबी सांगणे टाळावे.

3 / 5
धनू राशीचे लोक येत्या 6 एप्रिलनंतर करिअरमध्ये मोठी झेप घेतील. नोकरी बदलण्याची ही योग्य वेळ आहे. कामाच्या ठिकाणी केलेली मेहनत कामी येईल. चांगले प्रमोशनही होऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करण्याआधी घरच्यांचा सल्ला घ्या. तसेच वाहन सावकाश चालवा. किरकोळ अपघात होऊ शकतो.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान