AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 वर्षात 35 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना एकदम दमदार

Post Office Scheme : विना जोखीम कमाई करण्याची इच्छा असेल तर दहमहा या योजनेत गुंतवा. एक निश्चित रक्कम गुंतवल्यास तुम्हाला चांगला फायदा होईल. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा फायदा घेता येईल. 5 वर्षांत तुमच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात परतावा मिळेल.

| Updated on: Oct 03, 2025 | 3:58 PM
Share
  पोस्ट ऑफिसची आवर्ती ठेव योजनेत (RD Scheme) कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. तुम्हाला दरमहा जितकी रक्कम गुंतवायची याची कोणतीही मर्यादा नाही.

पोस्ट ऑफिसची आवर्ती ठेव योजनेत (RD Scheme) कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. तुम्हाला दरमहा जितकी रक्कम गुंतवायची याची कोणतीही मर्यादा नाही.

1 / 6
या योजनेवर गुंतवणूकदारांना 6.7 टक्के दराने व्याज मिळते. हा व्याजदर बँकेच्या मुदत ठेव योजनेपेक्षा चांगला आहे. या योजनेत पैसा सुरक्षित राहतो. गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यावी लागत नाही.

या योजनेवर गुंतवणूकदारांना 6.7 टक्के दराने व्याज मिळते. हा व्याजदर बँकेच्या मुदत ठेव योजनेपेक्षा चांगला आहे. या योजनेत पैसा सुरक्षित राहतो. गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यावी लागत नाही.

2 / 6
जर तुम्ही दरमहा 50 हजारांची गुंतवणूक करत असाल तर 5 वर्षांत एकूण 30 लाख रुपये जमा होतील. सध्याच्या 6.7 टक्के व्याज दराने त्यावर 5 वर्षांत 5.68 लाखांचे व्याज देण्यात येईल. म्हणजे एकूण 5 वर्षांत गुंतवणूकदाराकडे 35 लाख रुपये जमा होतील.

3 / 6
या योजनेत 10 वर्षांवरील मुला-मुलींच्या नावे खाते उघडता येते. त्यासाठी आई-वडिलांची कागदपत्रं लागतात. जेव्हा खातेदार 18 वर्षांचा होतो त्याला ई-केवायसी पूर्ण करावी लागते. मोबाईल बँकिग अथवा इंटरनेट बॅकिंग आधारे हे खाते उघडता येते.

4 / 6
तुम्हाला दरमहा निश्चित तारखेला, ठराविक हप्ता जमा करावा लागतो. जर खाते महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत उघडले तर पुढील महिन्याच्या 15 तारखेपर्यंत हप्ता जमा करावा लागतो.  15 तारखेनंतर खाते उघडले तर नियमाप्रमाणे पुढील महिन्याच्या संबंधित तारखेपर्यंत रक्कम जमा करावी लागते.

5 / 6
या खात्यावर कर्ज सुद्धा घेता येते. तुमचे खाते कमीत कमी 1 वर्ष जुने असेल आणि त्यात तुम्ही नियमीत दरमहा रक्कम जमा केलेली असेल तर त्या रक्कमेवर 50 टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येते. त्यावर 2 टक्के अधिक व्याज द्यावे लागते. कर्ज हप्त्याने अथवा एकरक्कमी चुकते करता येते.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...