Gadar 2 | 22 व्या दिवशी ‘गदर 2’चे इतक्या कोटींचे कलेक्शन, सनी देओलचा चित्रपट करू शकणार हा टप्पा पार?
सनी देओल हा बाॅलिवूडचा कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. सनी देओल याची सोशल मीडियावर जबरदसत् अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सनी देओल हा त्याच्या गदर 2 चित्रपटाचे सोशल मीडियावर जबरदस्त असे प्रमोशन करताना दिसला.
1 / 5

सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहे. गदर 2 चित्रपटाचे आता 22 व्या दिवशीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन हे पुढे आले आहे.
2 / 5

सनी देओल याच्या गदर 2 चित्रपटाने शुक्रवारी म्हणजे रिलीजच्या 22 व्या दिवशी बाॅक्स आॅफिसवर 4 कोटींचे कलेक्शन केल्याचे सांगितले जात आहे.
3 / 5

गदर 2 चित्रपटाचे हे सर्वात कमी कलेक्शन असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शनिवार आणि रविवार चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होणार असल्याचे सांगण्यात येतंय.
4 / 5

सनी देओल याच्या गदर 2 चित्रपटाने आतापर्यंत 481.25 कोटींचे कलेक्शन केले आहे. विशेष म्हणजे गदर 2 हा चित्रपट यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मोठा चित्रपट ठरलाय.
5 / 5

गदर 2 चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सनी देओल या चित्रपटामुळे सध्या जोरदार चर्चेत
Follow Us