Garuda Puran : आयुष्यात कधीच नका करू या 5 चुका, नाहीतर नरकात मिळते भयंकर शिक्षा!

गरुड पुराण हिंदू धर्मातील 18 महापुरणापैकी एक महत्त्वाचे पुराण आहे. या गरुडपुराणात 271 अध्याय आहेत आणि 18000 श्लोक आहेत. गरुडपुराणात धर्म, चांगले काम, स्वर्ग, नर्क याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. गरुड पुराणात पाच महापापांचं वर्णन केलेलं आहे. यापैकी एकजरी पाप तुम्ही केलं तर थेट नरकात जागा मिळते, असे म्हटले जाते. त्यामुळे आयुष्यात कधीची या पाच चुका करू नयेत.

| Updated on: Aug 09, 2025 | 9:13 PM
1 / 7
गरुड पुराण हिंदू धर्मातील 18 महापुरणापैकी एक महत्त्वाचे पुराण आहे. या गरुडपुराणात 271 अध्याय आहेत आणि 18000 श्लोक आहेत. गरुडपुराणात धर्म, चांगले काम, स्वर्ग, नर्क याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.

2 / 7
गरुड पुराणात पाच महापापांचं वर्णन केलेलं आहे. यापैकी एकजरी पाप तुम्ही केलं तर थेट नरकात जागा मिळते, असे म्हटले जाते. त्यामुळे आयुष्यात कधीची या पाच चुका करू नयेत. गरुडपुराणात सांगितल्यानुसार नर्दोष व्यक्तीची कधीच हत्या करू नये. तसेच नवजात बाळाची, गर्भवती महिलेचीही कधीच हत्या करू नये. या चुका केल्यास संबंधित व्यक्तीला नरकात जागा मिळते.

3 / 7
आयुष्यात कधीही स्त्रीचा अपमान करू नये, असे गरुडपुराणात सांगितलेले आहे. स्त्रीला कधीही मारू नये, तिला हीन लेखू नये तसेच तिचे शोषण करू नये. यापैकी एकजरी चूक केली तर गरुडपुराणामुसार थेट नरकात जागा मिळते, असे सांगितले जाते.

4 / 7
परस्त्रीला मातेसमान मानावे असे गरुडपुराणात सांगितलेले आहे. त्यामुळे परस्त्रीवर वाईट नजर टाकल्यास किंवा तिचे शोषण करणे हे महापाप मानले जाते. अशा प्रकारच्या गुन्ह्याला मृत्यूनंतर भयंकर शिक्षा असते, असे सांगितले जाते. गरुडपुराणानुसार अशा व्यक्तीला थेट नरकात पाठवलं जातं.

5 / 7
धर्म तसेच पूजेची थट्टा करू नये, असे गरुपडपुराणात सांगितलेले आहे. धर्मग्रंथ तसेच पूजाविधीचा उपहास करणाऱ्या भयंकर शिक्षा मिळते. तसेच ते अशांत असतात. अशा व्यक्तींना मृत्यूनंतर नरकात स्थान दिले जाते, असे गरुडपुराणात सांगितलेले आहे.

6 / 7
गरीब, दुर्बल, असहाय, कमजोर, वृद्ध व्यक्तींवर कधीच अत्याचार करू नये असे गरुडपुराणात सांगण्यात आलेले आहे. वर उल्लेख केलेल्या लोकांना त्रास देणाऱ्यांनी कितीही धार्मिक काम केले तरी त्यांचे पाप नष्ट होत नाही. त्यामुळे मृत्यूनंतर त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागते.

7 / 7
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.