Photo : गौतमी देशपांडेचं क्लासिक फोटोशूट, हे फोटो पाहिलेत?

‘माझा होशील ना’ या मालिकेतून आपल्या अभिनयाची झलक देत असलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या तिच्या सौंदर्याची झलकसुद्धा देतेय. (Gautami Deshpande's amazing photoshoot)

| Updated on: Feb 23, 2021 | 12:35 PM
1 / 7
‘माझा होशील ना’ या मालिकेतून आपल्या अभिनयाची झलक देत असलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या तिच्या सौंदर्याची झलकसुद्धा देतेय.

2 / 7
सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत ती तिच्या नव्या लूक्सची झलक तिच्या चाहत्यांना देतेय.

3 / 7
गौतमीनं आता नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये तिनं साडी परिधान केली आहे.

4 / 7
या मराठमोळ्या साडीवर तिनं ऑक्सिडाईड ज्वेलरी कॅरी केली आहे.

5 / 7
या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.

या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.

6 / 7
तिच्या चाहत्यांनासुद्धा तिचा हा लूक प्रचंड आवडला आहे.

7 / 7
वेगवेगळ्या मूड्समध्ये तिनं हे नवं फोटोशूट केलंय.