Genelia : अभिनेत्री जेनेलिया डिसूजाचा साडीतील गॉर्जियस लूक Social Media वर व्हायरल

जेनेलिया डिसूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती चाहत्यांसोबत स्वतःशी संबंधित काही पोस्ट शेअर करत असते. ती तिचे बहुतेक रील पती रितेश देशमुखसोबत शेअर करते.

| Updated on: Sep 15, 2022 | 2:54 PM
1 / 5
अभिनेत्री  जेनेलिया डिसूझाने सोशल मीडियावर सक्रिय असलेली दिसून येते. अनेकदा ती मुलांच्या सोबत, पती रितेशसोबतचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या अनेक फोटोमध्ये ती साडीतील लूकमध्ये दिसून येते.  तिने  नुकतेच तिचे साडीतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती साडीमध्ये खूपच सुंदर दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

2 / 5
सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री जेनेलिया क्रीम रंगाच्या बॉर्डरच्या साडीत दिसत आहे. ब्लाउजवर तिचे जरीचे काम केले आहे.  साडीसोबतच तिने  सुंदर मेकअप केलाय तर केसांत आंबाडा घालत गजरा लावला आहे.

3 / 5
जेनेलियाने तिच्या साडी लूक हा नाकात नथ घालत पूर्ण केला. तिने फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली.  तिचे फोटोतील हास्य लोकांची मने जिंकत आहे. त्याच्या पोस्टला साडेसहा लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून, लोकतिचे कौतुक करताना दिसत आहेत .

4 / 5
रितेश देशमुखची पत्नीअसलेल्या  जेनेलियाने फोटो  शेअर करताना A woman’s best jewellery is her shyness or her nose-ring अशी कॅप्शन दिली आहे.  सोशल मीडिया यूजर्स त्याच्या फोटोंवर जोरदार कमेंट करत आहेत. कोणी तिला गोल्डन गर्ल म्हणत आहेत तर कोणी म्हणत आहेत की तुझ्या हसण्यामुळे आमच्या चेहऱ्यावर हसू येते.

5 / 5
  जेनेलिया डिसूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती चाहत्यांसोबत स्वतःशी संबंधित काही पोस्ट शेअर करत असते. ती तिचे बहुतेक रील पती रितेश देशमुखसोबत शेअर करते