AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 वर्ष जुन्या या सिरीयलचे जगभरात होते चाहते; इतकी सुपरहीट की थेट रेल्वे स्थानकालाच दिलं शोचं नाव

दूरदर्शनवरील अनेक जुन्या मालिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. त्यापैकी ‘मालगुडी डेज’ ही मालिका आपल्या साध्या आणि रंजक कथांमुळे विशेष लोकप्रिय झाली. मालिकेची ओळख तिच्या खास संगीतामुळेही होती.

| Updated on: Sep 28, 2026 | 6:55 PM
Share
कादंबरीवर आधारित मालिका   ‘मालगुडी डेज’ची सुरुवात 1986 मध्ये झाली. आर. के. नारायण यांच्या कथासंग्रहावर ही मालिका आधारित होती. गावातील वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आणि त्यांच्या आयुष्यातील प्रसंग यात दाखवण्यात आले.

1 / 5
प्रेक्षकांची आवडती मालिका   रामायण आणि महाभारतच्या काळातही या मालिकेने आपली वेगळी ओळख निर्माण केली. मुलांसह मोठ्यांनाही या कथा आवडत होत्या. प्रत्येक भागातून मनोरंजनासोबत काहीतरी शिकवण मिळत असे.

प्रेक्षकांची आवडती मालिका रामायण आणि महाभारतच्या काळातही या मालिकेने आपली वेगळी ओळख निर्माण केली. मुलांसह मोठ्यांनाही या कथा आवडत होत्या. प्रत्येक भागातून मनोरंजनासोबत काहीतरी शिकवण मिळत असे.

2 / 5
संगीताची खास ओळख   मालिकेचे संगीत एल. वैद्यनाथ यांनी तयार केले होते. ‘ताना ना ना’ ही धून ऐकताच प्रेक्षकांना ‘मालगुडी डेज’ची आठवण येत असे. एल. वैद्यनाथ आणि वाणी जयराम यांनी ही धून गुनगुनावली होती.

संगीताची खास ओळख मालिकेचे संगीत एल. वैद्यनाथ यांनी तयार केले होते. ‘ताना ना ना’ ही धून ऐकताच प्रेक्षकांना ‘मालगुडी डेज’ची आठवण येत असे. एल. वैद्यनाथ आणि वाणी जयराम यांनी ही धून गुनगुनावली होती.

3 / 5
35 भागांचा प्रवास   ही मालिका जवळपास 3 वर्षे प्रेक्षकांच्या भेटीला आली. मालिकेचे सुमारे 35 भाग प्रसारित झाले. प्रत्येक भागात वेगळी कथा पाहायला मिळत होती.

35 भागांचा प्रवास ही मालिका जवळपास 3 वर्षे प्रेक्षकांच्या भेटीला आली. मालिकेचे सुमारे 35 भाग प्रसारित झाले. प्रत्येक भागात वेगळी कथा पाहायला मिळत होती.

4 / 5
स्टेशनला मिळाले नाव मालिकेचे शूटिंग कर्नाटकातील शिवमोगा येथे झाले होते. लोकप्रियतेनंतर अरासलु रेल्वे स्टेशनचे नाव बदलून ‘मालगुडी रेल्वे स्टेशन’ करण्यात आले. त्यामुळे मालिकेच्या लोकप्रियतेची खास आठवण आजही कायम आहे.‘मालगुडी डेज’ने कथा, संगीत आणि साध्या व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले.

5 / 5
Follow Us
संजय शिरसाटांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं
Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब