खळबळजनक! मुंबई महापालिकेनंतर बँकांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
मुंबई महापालिकेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. आता विविध बँकांना धमकी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली.

मुंबई महापालिकेला बॉम्बने उडवून धमकी देण्याची ईमेल आला होता. त्यानंतर मुंबईतील विविध बँकांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. विविध बँकांना बॉम्बने उडवून देण्याची ई-मेल प्राप्त झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 12 नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळाली. भारताच्या आर्थिक राजधानीत धमकी सत्राची मालिका सुरूच असल्याचे समोर आलं आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us
