GK: भारताचं एकमेव राज्य, जिथून 3 देश आणि 5 राज्यांमध्यं जा पायी, सगळं अगदी हाकेच्या अंतरावर

GK Trending : भारताची भौगोलिक रचना अनेकांना मोहात टाकते. देशातील प्रत्येक राज्य अनोखे आहे. पण या राज्याची एक गोष्ट हटके आहे. या राज्याच्या सीमा पाच राज्यांशी जोडलेली आहे. तर तीन देशात सुद्धा या राज्यातून पायी जाता येऊ शकते. कोणते आहे हे राज्य?

| Updated on: Jan 17, 2026 | 4:46 PM
1 / 6
जगाच्या नकाशात भारत एकदम उठून दिसतो. कारण विविधतेने नटलेल्या या देशाचा मुकुट हिमालय पर्वत तर देशाच्या पायाशी तीनही बाजूने समुद्र आहे. देशातील अनेक राज्य अनोखी आहेत. पण या राज्याचं एक खास वैशिष्ट्यं आहे. हे राज्य तीन देशांशी जोडते तर देशातील पाच राज्यांशी त्याची सीमा भिडते. विशेष म्हणजे या राज्याला समुद्र किनारा सुद्धा लाभलेला आहे.

2 / 6
पश्चिम बंगाल हे ते राज्य आहे. हे पूर्व भारतातील एक राज्य आहे. हिमालयापासून ते बंगालच्या खाडीपर्यंत हे राज्य विस्तारलेले आहे. या राज्याला समृद्ध असा वारसा आहे. स्वातंत्र्य आंदोलनात, सांस्कृतिक, अध्यात्मिक, साहित्यिक, विज्ञान क्षेत्रात या राज्याचं मोठं योगदान आहे. या राज्यात अनेक ऐतिहासिक स्थळं आहेत.

3 / 6
पश्चिम बंगाल या राज्याला लागून ओडिशा, झारखंड,बिहार, सिक्कीम आणि आसाम ही पाच राज्य आहेत. तर पश्चिम बंगालच्या सीमेला लागून नेपाळ, भूतान आणि बांग्लादेश या देशाच्या सीमा लागून आहेत. यातील काही भागात नागरिकांना पायी सहज जाता येतं. तर काही ठिकाणी सुरक्षा यंत्रणा तैनात असल्याने तिथे परवानगी असेल तर त्या देशात जाता येतं.

4 / 6
या राज्याची मुख्य भाषा बंगाली आहे. बंगाली भाषा ही जुनी आहे. या भाषेतील अनेक साहित्य अजरामर झाली आहेत. दुर्गा पुजा हा येथील सर्वात मोठा सण आहे. या राज्याला मोठा इतिहास आहे. या राज्यात अनेक सुंदर स्थळ आहेत. मराठ्यांचा सुद्धा या राज्याशी संबंध आहे. अनेक जुन्या ऐतिहासिक वास्तू आहेत. इथली खाद्यसंस्कृती सुद्धा चविष्ट आणि रुचकर आहे. रसगुला अत्यंत लोकप्रिय आहे.

5 / 6
पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता आहे. इंग्रजांनी वखार टाकल्यानंतर इथूनच देशाचा कारभार हाकला. हायकोर्टच नाही तर सुप्रीम कोर्टाची सुरुवातही पश्चिम बंगालमधून झाली.  1772 ते 1911 या काळात हे शहर इंग्रजांची राजधानी होते. त्यापूर्वी अनेक राज्यांनी या प्रदेशावर राज्य केले आहे. या राज्यातून धार्मिक चळवळींनी देशभरात हातपाय पसरले.

6 / 6
ब्रिटिश काळात बंगालचे विभाजन झाले. पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल असे विभाजन झाले. हे विभाजान हिंदू-मुस्लिम आधारावर झाले. पुढे मुस्लिम बंगाल हा पूर्व पाकिस्तान झाला. तर 1971 मध्ये पाकिस्तानशी युद्धानंतर हा भाग स्वतंत्र झाला आणि त्याला बांग्लादेश असे नाव देण्यात आले. हा देश पश्चिम बंगाल या राज्याला लागूनच असून दोघांची भाषा बांगला हीच आहे.