Jr NTR : दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर NTR बाबतच्या ‘या’ खास गोष्टी घ्या जाणून

राजामौली दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने ज्युनियर एनटीआर रातोरात स्टार बनले. ज्युनियर एनटीआर यांना अभिनयाचा वारसा कुटुंबातूनच मिळाला आहे. कुटुंबातील बहुतांश सदस्य चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत.

| Updated on: May 20, 2022 | 2:55 PM
दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर केवळ दक्षिणेतच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे. त्याचे चित्रपट चाहत्यांना खूप आवडतात. 20 मे 1983 रोजी हैदराबादमध्ये जन्मलेल्या ज्युनियर एनटीआर यांना तारक म्हणूनही ओळखले जाते. ज्युनियर एनटीआरने 2001 मध्ये चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. या चित्रपटाचे नाव होते ' स्टुडंट्स नंबर 1'.

1 / 5
राजामौली दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने ज्युनियर एनटीआर रातोरात स्टार बनले. ज्युनियर एनटीआर यांना अभिनयाचा वारसा कुटुंबातूनच  मिळाला आहे.   कुटुंबातील बहुतांश सदस्य चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत.

राजामौली दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने ज्युनियर एनटीआर रातोरात स्टार बनले. ज्युनियर एनटीआर यांना अभिनयाचा वारसा कुटुंबातूनच मिळाला आहे. कुटुंबातील बहुतांश सदस्य चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत.

2 / 5
एनटी रामाराव हे ज्युनियर एनटीआरचे आजोबा होते. ते एनटीआर या नावाने प्रसिद्ध होते. एनटीआर अभिनेता, निर्माता राजकारणात कार्यरत होते.  त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणूनही काम केले होते. नंदामुरी हरिकृष्ण हे ज्युनियर एनटीआरचे वडील आहेत. तेही  अभिनेता व राजकारणातही सक्रिय होते.

3 / 5

'कौन बनेगा करोडपती'च्या तेलुगु व्हर्जनमध्ये खुलासा करताना असे सांगण्यात आले की, एकेकाळी केवळ त्याचा अभिनय आवडणारे त्याचे चाहतेच त्याच्या लठ्ठपणाची खिल्ली उडवत असत.

4 / 5
यानंतर ज्युनिअर  एनटीआरने  आपले वजन कमी करण्यास सुरुवात केली, ज्यासाठी एनटीआरने डायटिंग आणि व्यायाम करून वजन कमी करण्याचा  प्रवास सुरू केला.   एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या सांगण्यावरून त्याने वजन कमी केले होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.