AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Giorgia Andriani: अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियाने सोशल मिडीयावर शेअर केले Rain Danceचे फोटो

जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्‍यामुळे जॉर्जिया एंड्रियानीचे नाव सतत लाइमलाइटचा भाग बनत असते. चाहते देखील जॉर्जिया एंड्रियानीच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहताना दिसतात

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Sep 17, 2022 | 9:14 PM
Share
बॉलीवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड  प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री आणि मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी चर्चेचा विषय बनत असते. 
जॉर्जिया एंड्रियानीची लोकप्रियता बी-टाउन अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. नुकताच जॉर्जिया एंड्रियानीचा एक जबरदस्त डान्स व्हिडिओ समोर आला आहे.

बॉलीवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री आणि मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी चर्चेचा विषय बनत असते. जॉर्जिया एंड्रियानीची लोकप्रियता बी-टाउन अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. नुकताच जॉर्जिया एंड्रियानीचा एक जबरदस्त डान्स व्हिडिओ समोर आला आहे.

1 / 5
जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्‍यामुळे जॉर्जिया एंड्रियानीचे नाव सतत लाइमलाइटचा भाग बनत असते.  चाहते देखील जॉर्जिया एंड्रियानीच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहताना दिसतात

जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्‍यामुळे जॉर्जिया एंड्रियानीचे नाव सतत लाइमलाइटचा भाग बनत असते. चाहते देखील जॉर्जिया एंड्रियानीच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहताना दिसतात

2 / 5
जॉर्जिया एंड्रियानीच्या या व्हिडिओमध्ये ती रेड कलरच्या वन पीस  घातला असून ती  जंगलात जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

जॉर्जिया एंड्रियानीच्या या व्हिडिओमध्ये ती रेड कलरच्या वन पीस घातला असून ती जंगलात जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

3 / 5
 पावसाळ्याच्या मौसममध्ये जॉर्जिया अँड्रियानी ज्या पद्धतीने डान्स करताना दिसत आहे, ते खरोखरच पसंतीस उतरल आहे .  जॉर्जियाच्या किलर डान्स मूव्हज हा व्हिडिओ आणखीनच सुंदर  बनवत आहेत.

पावसाळ्याच्या मौसममध्ये जॉर्जिया अँड्रियानी ज्या पद्धतीने डान्स करताना दिसत आहे, ते खरोखरच पसंतीस उतरल आहे . जॉर्जियाच्या किलर डान्स मूव्हज हा व्हिडिओ आणखीनच सुंदर बनवत आहेत.

4 / 5
जॉर्जियाच्या या व्हिडिओचे चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत कौतुक करत आहेत. जॉर्जियाचा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी  जॉर्जिया एंड्रियानीने या प्रकारचे आपले व्हिडीओ शेअर केले आहेत

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...