
अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जॉर्जिया तिची सिझलिंग फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.

जॉर्जियाने सिल्व्हर कलरचा हाय-स्लिट ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती अप्रतिम दिसत आहे. तिने तिचे केस बांधले आहेत आणि हाय हिल्स घातल्या आहेत.

आपल्या या ड्रेसमध्ये जॉर्जिया फोटोशूटदरम्यान किलर पोज देताना दिसली आहे

जॉर्जियाच्या लूकपेक्षा जर कोणत्याही गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असेल तर ते तिच्या थायवरील लालफूल आहे.

जॉर्जिया एंड्रियानीच्या या फोटोंवर तिचे चाहते भरभरून कमेंट करत तिचे कौतुक करत आहेत. अरबाजची पहिली पत्नी मलायका पेक्षा जॉर्जिया जास्त हॉट असल्याचेही युझरने म्हटले आहे.