निळ्या साडीतच नाही तर काळ्या ड्रेसमध्येही सौंदर्याची खाणच; गिरीजा ओकच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सचा आकडा दहा लाखांवर पोहोचला आहे. तिने पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडीओंवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. नुकतेच तिने काळ्या ड्रेसमधील हे फोटो पोस्ट केले आहेत.

| Updated on: Jan 26, 2026 | 3:41 PM
1 / 5
'नॅशनल क्रश' गिरीजा ओक.. हे नाव आता काही नवीन राहिलेलं नाही. मराठी कलाविश्वात फार आधीपासूनच लोकप्रिय असलेला हा चेहरा आता देशभरात दाद मिळवतोय. निळ्या साडीतल्या मनमोहक अंदाजाने नेटकऱ्यांना भुरळ पाडल्यानंतर आता गिरीजा काळ्या ड्रेसमध्ये परतली आहे.

2 / 5
गिरीजा ओकने आता कुठलेही फोटो पोस्ट केले, तरी नेटकऱ्यांमध्ये त्याची चांगलीच चर्चा होते. त्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो. इन्स्टाग्राम नुकतेच तिने काळ्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 5
'मी माझ्या उदरनिर्वाहासाठी वेगवेगळे कपडे घालू शकते, याबद्दल मी कृतज्ञ आहे', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. गिरीजाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमृता खानविलकर, अभिज्ञा भावे यांसारख्या सेलिब्रिटींनीही तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे.

4 / 5
'देवाने अत्यंत निवांत वेळ घेऊन तुला बनवलं आहे', अशी कमेंट एकाने या फोटोंवर केली आहे. तर काहींनी कमेंट बॉक्समध्ये थेट शायरीच लिहिली आहे. 'सौंदर्याची खाण..' असंही दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.

5 / 5
सोशल मीडियावर दररोज अनेक ट्रेंड्स सुरू होतात आणि समुद्राच्या लाटेप्रमाणे त्या काही वेळानंतर ओसरतातही. परंतु 'नॅशनल क्रश' बनलेल्या गिरीजाला तिच्या ट्रेंडने एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे आणि ती अजूनही कायम असल्याचं पहायला मिळतंय.